लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosTeamsPoints TableSchedule & ResultsSquadsVenuesprevious FinalsFinal Appearances
वर्ल्ड कप 2019

वर्ल्ड कप 2019, मराठी बातम्या

Icc world cup 2019, Latest Marathi News

icc World Cup 2019 : यंदा आयसीसीचा होणारा हा बारावा वर्ल्डकप आहे. ३० मे ते १४ जुलै या कालावधीत ही स्पर्धा रंगणार आहे. इंग्लंड आणि वेल्स येथे पाचव्यांदा या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. यापूर्वी १९७५, १९७९, १९८३ आणि १९९९ साली इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप खेलवण्यात आला होता.
Read More
ICC World Cup 2019 : ठरलं... उपांत्य फेरीत भारत भिडणार 'या' संघाशी; बर्मिंगहॅमवर होणार महामुकाबला? - Marathi News | ICC World Cup 2019: India likely will face England in the semi-finals; Australia will meet New Zealand? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : ठरलं... उपांत्य फेरीत भारत भिडणार 'या' संघाशी; बर्मिंगहॅमवर होणार महामुकाबला?

ICC World Cup 2019: भारतीय संघाने मंगळवारच्या लढतीत बांगलादेशवर विजय मिळवून उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले. ...

ICC World Cup 2019 : पाकिस्तानसह इंग्लंडच्या विजयाने भारतीय संघालाही धक्का; जाणून घ्या कसा - Marathi News | ICC World Cup 2019 : England again on top of Men's ODI Team Rankings; Team India slipped second spot  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : पाकिस्तानसह इंग्लंडच्या विजयाने भारतीय संघालाही धक्का; जाणून घ्या कसा

ICC World Cup 2019 : यजमान इंग्लंडनं बुधवारी न्यूझीलंडवर मिळवलेला विजय हा पाकिस्तान संघासाठी मोठा धक्काच होता. ...

ICC World Cup 2019 : अख्तरने यांच्यावर फोडले पाकिस्तानच्या स्पर्धेबाहेर होण्याचे खापर! - Marathi News | ICC World Cup 2019 : Pakistan team out of semi contention because? Shoaib Akhtar give answer | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : अख्तरने यांच्यावर फोडले पाकिस्तानच्या स्पर्धेबाहेर होण्याचे खापर!

ICC World Cup 2019 : न्यूझीलंडच्या पराभवानंतर पाकिस्तान संघाच्या उपांत्य फेरीत प्रवेश करण्याच्या अंधुकशा आशाही जवळपास संपुष्टात आल्या आहेत. ...

ICC World Cup 2019 : तरच पाकिस्तानचा होऊ शकतो सेमीफायनलमध्ये प्रवेश, हे आहे समीकरण  - Marathi News | ICC World Cup 2019: Pakistan can be reached in semi-finals Only in this situation | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : तरच पाकिस्तानचा होऊ शकतो सेमीफायनलमध्ये प्रवेश, हे आहे समीकरण 

इंग्लंडने न्यूझीलंडवर मिळवलेल्या विजयामुळे पाकिस्तानचे विश्वचषक स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे. मात्र शेवटच्या लढतीत चमत्कारिक विजय मिळवल्यास त्यांना उपांत्य फेरीत प्रवेश करण्याची संधी मिळेल. ...

ICC World Cup 2019 : अफगाणिस्तान स्पर्धेतील पहिल्या विजयासाठी प्रयत्नशील - Marathi News | ICC World Cup 2019: Strong effort for Afghanistan's first win in the tournament | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : अफगाणिस्तान स्पर्धेतील पहिल्या विजयासाठी प्रयत्नशील

आता विश्वचषक स्पर्धेत काही दिग्गज संघांविरुद्ध शानदार कामगिरी केल्यानंतर अफगाणिस्तान संघाने त्यांना कमकुवत समजणे चुकीचे असल्याचे सिद्ध केले आहे. ...

ICC World Cup 2019 : जडेजाची सटकली; संजय मांजरेकरांवर सोडला शाब्दिक बाण - Marathi News | ICC World Cup 2019: ravindra jadeja slams Sanjay Manjrekar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : जडेजाची सटकली; संजय मांजरेकरांवर सोडला शाब्दिक बाण

जडेजा हा कसोटी क्रिकेटमध्ये फक्त गोलंदाज आहे, तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये तो फार महत्वाचा खेळाडू नाही, असे मांजरेकर म्हणाले होते. ...

ICC World Cup 2019 : तब्बल 27 वर्षांनी रचला इंग्लंडने इतिहास, 1992 नंतर केली 'ही' गोष्ट - Marathi News | ICC World Cup 2019: England made history in 27 years, enters in semi finals after 1992 wc | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : तब्बल 27 वर्षांनी रचला इंग्लंडने इतिहास, 1992 नंतर केली 'ही' गोष्ट

विजयानंतर इंग्लंडने जवळपास 27 वर्षांनी एक इतिहास रचला आहे. ...

ICC World Cup 2019 : विजय इंग्लंडचा, पण बँड वाजला पाकिस्तानचा - Marathi News | ICC World Cup 2019: England's victory but the Pakistan will be out of the wc | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : विजय इंग्लंडचा, पण बँड वाजला पाकिस्तानचा

कारण आता पाकिस्तानच्या संघाचे विश्वचषकातील आव्हान जवळपास संपुष्टात आले असल्याचे म्हटले जात आहे. ...