लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosTeamsPoints TableSchedule & ResultsSquadsVenuesprevious FinalsFinal Appearances
वर्ल्ड कप 2019

वर्ल्ड कप 2019, मराठी बातम्या

Icc world cup 2019, Latest Marathi News

icc World Cup 2019 : यंदा आयसीसीचा होणारा हा बारावा वर्ल्डकप आहे. ३० मे ते १४ जुलै या कालावधीत ही स्पर्धा रंगणार आहे. इंग्लंड आणि वेल्स येथे पाचव्यांदा या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. यापूर्वी १९७५, १९७९, १९८३ आणि १९९९ साली इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप खेलवण्यात आला होता.
Read More
स्वच्छ सूर्यप्रकाश, पाटा खेळपट्टीवर इंग्लंडचा दावा मजबूत - Marathi News | Clear sunlight, England's claim on the Pata pitch is strong | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :स्वच्छ सूर्यप्रकाश, पाटा खेळपट्टीवर इंग्लंडचा दावा मजबूत

अंतिम फेरीत इंग्लंड संघ दावेदार आहे आणि त्यांनी जगातील अव्वल संघाच्या थाटात अंतिम फेरी गाठली आहे. ...

इंग्लंडला इतिहास रचण्याची संधी - Marathi News | England has the opportunity to make history | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंग्लंडला इतिहास रचण्याची संधी

लॉर्ड््सवरील आज, रविवारची सायंकाळ संस्मरणीय ठरेल. येथे प्रथमच (इंग्लंड किंवा न्यूझीलंड) एक संघ विश्वविजेतेपदाचा जल्लोष करताना दिसेल. ...

जेसन रॉयमुळे इंग्लंडचे नशीब पालटले - Marathi News | Jason Roy has changed the destiny of England | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जेसन रॉयमुळे इंग्लंडचे नशीब पालटले

रविवारच्या सायंकाळी विश्वकप स्पर्धेत नवा चॅम्पियन ठरणार असल्याचे निश्चित आहे. ...

ICC World Cup 2019 : विश्वचषक अंतिम सामन्यात कुणाचे आहे पारडे जड, एकदा वाचाच... - Marathi News | ICC World Cup 2019: in The World Cup final match which team is having upper hand, once read ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : विश्वचषक अंतिम सामन्यात कुणाचे आहे पारडे जड, एकदा वाचाच...

१९९२ आणि २०१९ या दोनच विश्वचषक स्पर्धा अशा आहेत ज्यात जो कुणी संघ विश्वविजेता ठरेल त्याने दोन पेक्षा अधिक सामने गमावलेले असतील. ...

ICC World Cup 2019 : रवी शास्त्री काही दिवसांमध्ये होणार संघाबाहेर? - Marathi News | ICC World Cup 2019: Ravi Shastri will be out in the next few days? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : रवी शास्त्री काही दिवसांमध्ये होणार संघाबाहेर?

भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री हे काही दिवसांतच संघाबाहेर होणार असल्याचे म्हटले जात आहे. ...

ICC World Cup 2019 : वर्ल्डकपमध्ये विराटचं नेमकं काय चुकलं? - Marathi News | ICC World Cup 2019: What did Virat Kohli miss in World Cup? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : वर्ल्डकपमध्ये विराटचं नेमकं काय चुकलं?

विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य लढतीत भारतीय संघाचा न्यूझीलंडकडून अनपेक्षित पराभव झाल्यापासून सर्वाधिक लक्ष्य जर कोण होत असेल तर तो कर्णधार विराट कोहली. पण का पराभवामुळे भावनेच्या भारात कर्णधारासह इतरांचा बळी देणे खरोखरच योग्य ठरणार का? ...

ICC World Cup 2019 : टीम इंडियामध्ये उभी फूट?; रोहित शर्मा संघाला सोडून मुंबईत दाखल, पाहा व्हिडीओ... - Marathi News | ICC World Cup 2019: Rohit Sharma leaves the team and goes to Mumbai, watch video ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : टीम इंडियामध्ये उभी फूट?; रोहित शर्मा संघाला सोडून मुंबईत दाखल, पाहा व्हिडीओ...

लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : भारतीय संघात फुट पडल्याचे वृत्त काही तासांपूर्वी आले होते. पण आता तर ही ... ...

ICC World Cup 2019 : धोनीच्या निवृत्तीबाबत चेन्नई सुपर किंग्सचे मोठे विधान - Marathi News | ICC World Cup 2019: Chennai Super Kings' major statement about MS Dhoni's retirement | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : धोनीच्या निवृत्तीबाबत चेन्नई सुपर किंग्सचे मोठे विधान

धोनीच्या निवृत्तीबाबत आयपीएलमधील चेन्नई सुपर किग्सच्या अधिकाऱ्यांनी एक मोठे विधान केले आहे. ...