लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosTeamsPoints TableSchedule & ResultsSquadsVenuesprevious FinalsFinal Appearances
वर्ल्ड कप 2019

वर्ल्ड कप 2019, मराठी बातम्या

Icc world cup 2019, Latest Marathi News

icc World Cup 2019 : यंदा आयसीसीचा होणारा हा बारावा वर्ल्डकप आहे. ३० मे ते १४ जुलै या कालावधीत ही स्पर्धा रंगणार आहे. इंग्लंड आणि वेल्स येथे पाचव्यांदा या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. यापूर्वी १९७५, १९७९, १९८३ आणि १९९९ साली इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप खेलवण्यात आला होता.
Read More
ICC World Cup 2019 : धोनी पुढच्या वर्ल्ड कपपर्यंत खेळणार?  - Marathi News | ICC World Cup 2019: MS Dhoni to play for next World Cup? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : धोनी पुढच्या वर्ल्ड कपपर्यंत खेळणार? 

लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : उपांत्य फेरीत न्यूझीलंडकडून पराभूत झाल्यानंतर भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी निवृत्ती घेईल, असे ... ...

England Vs New Zealand World Cup Final : केन विलियम्सन ठरला वर्ल्ड कपमधील यशस्वी कर्णधार, कसा? - Marathi News | England Vs New Zealand World Cup Final : Kane Williamson now has the most runs by a captain in a World Cup  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :England Vs New Zealand World Cup Final : केन विलियम्सन ठरला वर्ल्ड कपमधील यशस्वी कर्णधार, कसा?

England Vs New Zealand World Cup Final : गतउपविजेत्या न्यूझीलंड संघाने आज अंतिम फेरीत नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. ...

England Vs New Zealand World Cup Final : अन् इंग्लंडच्या जेसन रॉयनं पंच कुमार धर्मसेनाला मारली मिठी, कारण... - Marathi News | England Vs New Zealand World Cup Final : Jason Roy has an embrace with umpire kumar dharmasena before the start of play | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :England Vs New Zealand World Cup Final : अन् इंग्लंडच्या जेसन रॉयनं पंच कुमार धर्मसेनाला मारली मिठी, कारण...

England Vs New Zealand World Cup Final : न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यातील अंतिम सामन्यात मैदानावर पंच म्हणून कुमार धर्मसेना आणि मॅरेस इरास्मस ही जबाबदारी पार पाडत आहेत. ...

England Vs New Zealand World Cup Final : पावसाची बॅटींग की धावांचा पाऊस, काय सांगतोय हवामानाचा अंदाज?  - Marathi News | England Vs New Zealand World Cup Final : London Weather Forecast for ENG vs NZ, Sunny and dry day is expected | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :England Vs New Zealand World Cup Final : पावसाची बॅटींग की धावांचा पाऊस, काय सांगतोय हवामानाचा अंदाज? 

England Vs New Zealand World Cup Final : वर्ल्ड कप स्पर्धेचा अंतिम सामना आज लॉर्ड्स मैदानावर होणार आहे. इंग्लंड आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांना जेतेपद पटकावून इतिहास घडविण्याची संधी आहे. ...

रोहित शर्मानं 2023च्या वर्ल्ड कपमध्ये भारताचे नेतृत्व करावे, माजी सलामीवीराची इच्छा - Marathi News | Wasim Jaffer wants Rohit Sharma to captain India in 2023 World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्मानं 2023च्या वर्ल्ड कपमध्ये भारताचे नेतृत्व करावे, माजी सलामीवीराची इच्छा

भारतीय संघाचे वर्ल्ड कप स्पर्धेतील आव्हान उपांत्य फेरीतच संपुष्टात आले. न्यूझीलंडने 18 धावांनी विजय मिळवून सलग दुसऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. ...

Video : आज्जीबाई जेव्हा जसप्रीत बुमराहच्या 'यॉर्कर'ची कॉपी करतात... - Marathi News | ICC World Cup 2019 : Old lady emulating Jasprit Bumrah's iconic bowling run-up has left Indian pacer wonder-struck | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : आज्जीबाई जेव्हा जसप्रीत बुमराहच्या 'यॉर्कर'ची कॉपी करतात...

ICC World Cup 2019 : भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह हा सध्याच्या घडीला जगातील सर्वोत्तम खेळाडू आहे. अहमदाबादच्या या गोलंदाजांनं अल्पावधीतच भारतीय संघाच्या प्रमुख गोलंदाजाचा मान पटकावला. ...

ICC World Cup 2019 : धोनी बाद होणं, ही खरंच अंपायरची चूक होती का? Fact Check - Marathi News | ICC World Cup 2019 FACT CHECK: No, MS Dhoni wasn't run-out on a no-ball in World Cup semifinal - know what actually happened | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : धोनी बाद होणं, ही खरंच अंपायरची चूक होती का? Fact Check

ICC World Cup 2019 भारतीय संघाला उपांत्य फेरीच्या सामन्यात न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला. 240 धावांचा पाठलाग करताना भारताचा संपूर्ण संघ 221 धावांत माघारी परतला आणि किवींनी 18 धावांनी विजय साजरा केला. ...

ICC World Cup 2019 : इंग्लंड की न्यूझीलंड आज फैसला! - Marathi News | England's New Zealand decide today! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : इंग्लंड की न्यूझीलंड आज फैसला!

इंग्लंडने १९६६ ला फिफा फुटबॉल विश्वचषक जिंकला; पण क्रिकेटची त्यांची झोळी रिकामीच आहे. ...