लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosTeamsPoints TableSchedule & ResultsSquadsVenuesprevious FinalsFinal Appearances
वर्ल्ड कप 2019

वर्ल्ड कप 2019, मराठी बातम्या

Icc world cup 2019, Latest Marathi News

icc World Cup 2019 : यंदा आयसीसीचा होणारा हा बारावा वर्ल्डकप आहे. ३० मे ते १४ जुलै या कालावधीत ही स्पर्धा रंगणार आहे. इंग्लंड आणि वेल्स येथे पाचव्यांदा या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. यापूर्वी १९७५, १९७९, १९८३ आणि १९९९ साली इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप खेलवण्यात आला होता.
Read More
ICC World Cup 2019 : इंग्लंडचे 'बॅट'लक; विश्वविजयासाठी ठरले निर्णायक - Marathi News | ICC World Cup 2019: England's 'Bat'luck; get 6 runs in one ball without sixer | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : इंग्लंडचे 'बॅट'लक; विश्वविजयासाठी ठरले निर्णायक

दोन धावा घेत असताना इंग्लंडला एकूण सहा धावा मिळाल्या आणि त्या फक्त एका बॅटमुळे मिळाल्या. ...

ICC World Cup 2019 : इंग्लंडचा सुपर विजय, पहिल्यांदाच विश्वचषकाला गवसणी - Marathi News | ICC World Cup 2019: England won World Cup Final in Super Over | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : इंग्लंडचा सुपर विजय, पहिल्यांदाच विश्वचषकाला गवसणी

अटीतटीच्या झालेला हा सामना अखेर सुपर ओव्हरमध्ये गेला. ...

ICC World Cup 2019 : विश्वचषकाची अंतिम फेरी अखेर सुपर ओव्हरमध्ये...... - Marathi News | ICC World Cup 2019: England finally won the World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : विश्वचषकाची अंतिम फेरी अखेर सुपर ओव्हरमध्ये......

अखेरच्या षटकापर्यंत विश्वचषकाची अंतिम फेरी रंगली. ...

ICC World Cup 2019 : इंग्लंडचा ५२७ षटकात एकच नो बॉल - Marathi News | ICC World Cup 2019: England's 527 overs totaling only one ball | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : इंग्लंडचा ५२७ षटकात एकच नो बॉल

अंतिम सामन्यात आपल्या शेवटून दुसऱ्या षटकात त्यांनी पहिला नो बॉल केला. ...

ICC World Cup 2019 : पंचांचा दुसऱ्यांदा न्यूझीलंडला धक्का, पुन्हा दिला चुकीचा निर्णय - Marathi News | ICC World Cup 2019: umpire given wrong decision second time in match, which hurts New Zealand | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : पंचांचा दुसऱ्यांदा न्यूझीलंडला धक्का, पुन्हा दिला चुकीचा निर्णय

याच इरॅसमस यांनी दुसऱ्यांदा चुकीचा निर्णय दिला असून त्याचा फटका न्यूझीलंडला बसू शकतो. ...

ICC World Cup 2019 : आतापर्यंत २४१पेक्षा कमी धावा करूनही 'हा' संघ ठरलाय विश्वविजेता - Marathi News | ICC World Cup 2019: Even after the lower than 241 runs India in 1983 became world champion | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : आतापर्यंत २४१पेक्षा कमी धावा करूनही 'हा' संघ ठरलाय विश्वविजेता

हा विश्वचषकाचा अंतिम सामना इंग्लंडमध्ये आणि याच लॉर्ड्सच्या मैदानात झाला होता. ...

ICC World Cup 2019 : इंग्लंडचा भेदक मारा; न्यूझीलंडच्या 241 धावा - Marathi News | ICC World Cup 2019: New Zealand given 242 runs target to England | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : इंग्लंडचा भेदक मारा; न्यूझीलंडच्या 241 धावा

इंग्लंडकडून लायम प्लंकेट हा यशस्वी गोलंदाज ठरला. ...

ICC World Cup 2019 : अंतिम फेरीतही सदोष पंचगिरी; रॉस टेलरला ढापला - Marathi News | ICC World Cup 2019: Ross Taylor given wrongly out in wc final | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : अंतिम फेरीतही सदोष पंचगिरी; रॉस टेलरला ढापला

पंच माराएस इरॅसमस यांनी न्यूझीलंडचा अनुभवी क्रिकेटपटू रॉस टेलरला चुकीच्या पद्धतीने बाद दिल्याचे आता पुढे आले आहे. ...