लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosTeamsPoints TableSchedule & ResultsSquadsVenuesprevious FinalsFinal Appearances
वर्ल्ड कप 2019

वर्ल्ड कप 2019, मराठी बातम्या

Icc world cup 2019, Latest Marathi News

icc World Cup 2019 : यंदा आयसीसीचा होणारा हा बारावा वर्ल्डकप आहे. ३० मे ते १४ जुलै या कालावधीत ही स्पर्धा रंगणार आहे. इंग्लंड आणि वेल्स येथे पाचव्यांदा या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. यापूर्वी १९७५, १९७९, १९८३ आणि १९९९ साली इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप खेलवण्यात आला होता.
Read More
...अन् बांगलादेश क्रिकेट बोर्डाला बदलावी लागली वर्ल्ड कप संघाची हिरवी जर्सी! - Marathi News | bangladesh cricket board change icc world cup kit | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :...अन् बांगलादेश क्रिकेट बोर्डाला बदलावी लागली वर्ल्ड कप संघाची हिरवी जर्सी!

बांगलादेश क्रिकेट बोर्डा(बीसीबी)ला संघाच्या जर्सीच्या रंगात बदल करावा लागला आहे. ...

एक-दोन सामने खेळवून डावलल्यावर सातत्य कसे राखणार? उमेश यादव निवड समितीवर बरसला - Marathi News | Have lost rhythm since getting dropped from Indian team every few games, says Umesh Yadav | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :एक-दोन सामने खेळवून डावलल्यावर सातत्य कसे राखणार? उमेश यादव निवड समितीवर बरसला

आगामी वर्ल्ड कप स्पर्धेसाठी निवडलेल्या भारतीय संघात जलद माऱ्याची जबाबदारी जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी व भुवनेश्वर कुमार यांच्या खांद्यावर असणार आहे ...

'आयपीएलच्या कामगिरीवरून कोहलीच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करू नका' - Marathi News | Sourav Ganguly doesn't want people to judge Virat Kohli by his T20 captaincy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'आयपीएलच्या कामगिरीवरून कोहलीच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करू नका'

कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळताना बंगळुरूला यंदा 13 सामन्यांत केवळ 4 विजय मिळवता आले. ...

आफ्रिदीच्या वर्ल्ड कप संघात तेंडुलकर, धोनी यांना स्थान नाही, एकाच भारतीयाचा समावेश - Marathi News | No Sachin Tendulkar, MS Dhoni in Shahid Afridi's all-time World Cup XI; only one Indian part of list | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आफ्रिदीच्या वर्ल्ड कप संघात तेंडुलकर, धोनी यांना स्थान नाही, एकाच भारतीयाचा समावेश

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने वर्ल्ड कप स्पर्धेसाठी त्याचा संघ अकरा जणांचा संघ जाहीर केला. ...

पाकिस्तानच्या कर्णधाराने सामना सुरू असताना सहकारी खेळाडूला मारली लाथ, Video - Marathi News | Sarfraz Ahmed Kicking Babar Azam in Pakistan Vs Northamptonshire Practice Match, Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानच्या कर्णधाराने सामना सुरू असताना सहकारी खेळाडूला मारली लाथ, Video

सर्फराज अहमदच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानचा संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. ...

यादें याद आएगी... IPLला अलविदा करताना डेव्हीड वॉर्नर झाला भावुक, Video - Marathi News | Australia's David Warner pays emotional tribute to SRH as he leaves IPL for national duty | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :यादें याद आएगी... IPLला अलविदा करताना डेव्हीड वॉर्नर झाला भावुक, Video

सनरायझर्स हैदराबाद संघातील सहकाऱ्यांना दिला मोलाचा सल्ला... ...

चुकीला माफी नाही... अ‍ॅलेक्स हेल्सची इंग्लंडच्या वर्ल्ड कप संघातून हकालपट्टी - Marathi News | Alex Hales withdrawn from England World Cup squad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चुकीला माफी नाही... अ‍ॅलेक्स हेल्सची इंग्लंडच्या वर्ल्ड कप संघातून हकालपट्टी

ड्रग्स चाचणी दोषी आढळलेल्या प्रमुख फलंदाज अ‍ॅलेक्स हेल्सची इंग्लंडच्या वर्ल्ड कप संघातून हकालपट्टी करण्यात आली आहे. ...

ICC World Cup 2019 : रिषभ पंत भारतीय संघात हवा होता, पाक खेळाडूनं व्यक्त केली खंत  - Marathi News | ICC World Cup 2019 : Rishabh Pant deserved World Cup berth, feels Saeed Ajmal | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : रिषभ पंत भारतीय संघात हवा होता, पाक खेळाडूनं व्यक्त केली खंत 

ICC World Cup 2019 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी जाहीर केलेल्या संघात रिषभ पंतचे नाव नसल्याने अनेकांना धक्का बसला. ...