लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosTeamsPoints TableSchedule & ResultsSquadsVenuesprevious FinalsFinal Appearances
वर्ल्ड कप 2019

वर्ल्ड कप 2019, मराठी बातम्या

Icc world cup 2019, Latest Marathi News

icc World Cup 2019 : यंदा आयसीसीचा होणारा हा बारावा वर्ल्डकप आहे. ३० मे ते १४ जुलै या कालावधीत ही स्पर्धा रंगणार आहे. इंग्लंड आणि वेल्स येथे पाचव्यांदा या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. यापूर्वी १९७५, १९७९, १९८३ आणि १९९९ साली इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप खेलवण्यात आला होता.
Read More
महेंद्रसिंग धोनीचा निरोपाचा सामना लवकरच?; BCCI मध्ये सुरू झाल्या 'सेंड ऑफ'च्या हालचाली - Marathi News | If MS Dhoni doesn't quit he may not be automatic pick in team, according to bcci sources | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महेंद्रसिंग धोनीचा निरोपाचा सामना लवकरच?; BCCI मध्ये सुरू झाल्या 'सेंड ऑफ'च्या हालचाली

वर्ल्ड कप स्पर्धेतून भारतीय संघाचे उपांत्य फेरीतच पॅक अप झाले. न्यूझीलंडकडून टीम इंडियाला पराभव पत्करावा लागला. या संपूर्ण स्पर्धेत भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा टीकाकारांच्या चर्चेचा विषय ठरला. ...

बीसीसीआय मोठा निर्णय घेण्याच्या विचारात; विराटचं कर्णधारपद जाणार? - Marathi News | BCCI To Check On Virat Kohli Rohit Sharma Rift looking for split Captaincy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बीसीसीआय मोठा निर्णय घेण्याच्या विचारात; विराटचं कर्णधारपद जाणार?

रोहित शर्माकडे कर्णधारपद सोपवलं जाण्याची शक्यता ...

ICC च्या नियमावरून हिटमॅन रोहितनं व्यक्त केली चिंता, म्हणाला... - Marathi News | ICC World Cup Final 2019 : Rohit sharma expressed concern over ICC rules, said... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC च्या नियमावरून हिटमॅन रोहितनं व्यक्त केली चिंता, म्हणाला...

इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील अंतिम लढत ही चुरशीची झाली, परंतु ज्या नियमावरून यजमान इंग्लंडला विजयी घोषित करण्यात आले त्यावरून चांगलीच चर्चा रंगत आहे. ...

ICC World Cup 2019 : हा काय फालतू नियम? गौतम गंभीर, युवराज सिंग यांची तीव्र शब्दात नाराजी - Marathi News | Gautam Gambhir, Yuvraj Singh slams ICC for ridiculous rule after England win 2019 World Cup on virtue of more boundaries | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : हा काय फालतू नियम? गौतम गंभीर, युवराज सिंग यांची तीव्र शब्दात नाराजी

वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात यजमान इंग्लंडने चौकारांच्या फरकानं बाजी मारताना जेतेपदाचा मान पटकावला ...

ICC World Cup 2019 : जोफ्रा आर्चर ठरला 'ज्योतिषाचार्य'; चार वर्षांपूर्वीचं भाकित तंतोतंत खरं ठरलं! - Marathi News | ICC World Cup 2019 : Jofra archer viral tweets predicted icc world cup final england vs new zealand it become a reality  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : जोफ्रा आर्चर ठरला 'ज्योतिषाचार्य'; चार वर्षांपूर्वीचं भाकित तंतोतंत खरं ठरलं!

ICC World Cup 2019 : इंग्लंडने वर्ल्ड कप जेतेपदाचा दुष्काळ अखेरीस संपवला. लॉर्ड्सवर रविवारी झालेल्या लढतीत त्यांनी न्यूझीलंडचा पराभव केला. ...

 अक्षय कुमारचा मुलगा आरवला का आवडत नाही क्रिकेट? का करतो तिरस्कार? - Marathi News | akshay kumar son aarav hates cricket for this reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : अक्षय कुमारचा मुलगा आरवला का आवडत नाही क्रिकेट? का करतो तिरस्कार?

क्रिकेटची पंढरी समजल्या जाणा-या लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर काल विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना रंगला. इंग्लंड आणि न्यूझीलंडदरम्यान झालेला हा सामना पाहण्यासाठी बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार पोहोचला होता. ...

ICC World Cup 2019 : रोहित, स्टार्क अव्वल तरीही 'यानं' पटकावला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा मान!  - Marathi News | Ahead of Rohit Sharma and Mitchell Starc, Kane Williamson become a Player Of The Series in ICC World Cup 2019 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : रोहित, स्टार्क अव्वल तरीही 'यानं' पटकावला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा मान! 

वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात यजमान इंग्लंडने चौकारांच्या फरकानं बाजी मारताना जेतेपदाचा मान पटकावला. ...

ICC World Cup 2019 : इंग्लंडच्या विजयात 'परप्रांतियांचा' मोठा वाटा, जाणून घ्या कसा! - Marathi News | ICC World Cup 2019 Winner England has 5 players who were born outside the country | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : इंग्लंडच्या विजयात 'परप्रांतियांचा' मोठा वाटा, जाणून घ्या कसा!

ICC World Cup 2019 : रोमहर्षक ठरलेल्या लढतीत यजमान इंग्लंडने सर्वाधिक चौकाराच्या मदतीनं न्यूझीलंडवर विजय मिळवून वर्ल्ड कप विजयाचा दुष्काळ संपवला. ...