लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosTeamsPoints TableSchedule & ResultsSquadsVenuesprevious FinalsFinal Appearances
वर्ल्ड कप 2019

वर्ल्ड कप 2019, मराठी बातम्या

Icc world cup 2019, Latest Marathi News

icc World Cup 2019 : यंदा आयसीसीचा होणारा हा बारावा वर्ल्डकप आहे. ३० मे ते १४ जुलै या कालावधीत ही स्पर्धा रंगणार आहे. इंग्लंड आणि वेल्स येथे पाचव्यांदा या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. यापूर्वी १९७५, १९७९, १९८३ आणि १९९९ साली इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप खेलवण्यात आला होता.
Read More
आयसीसी वर्ल्डकप 2019 : 2011 साली विश्वविजयाचे सेलिब्रेशन करणारा 'तो' खेळाडू भारताच्या संघात - Marathi News | ICC World Cup 2019: The player who celebrate 2011world cup win is in the Indian team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयसीसी वर्ल्डकप 2019 : 2011 साली विश्वविजयाचे सेलिब्रेशन करणारा 'तो' खेळाडू भारताच्या संघात

भारताने 2011 साली विश्वचषक जिंकला होता, त्यावेळी तो आपल्या मित्रांबरोबर सेलिब्रेशन करण्यात मग्न होता. पण सध्याच्या भारताच्या विश्वचषकाच्या संघात त्याने आपले स्थान निश्चित केले आहे. ...

आयसीसी वर्ल्डकप 2019 : भारताला 'बोल्ट'चा झटका, रोहित, धवन आणि राहुलला केले बाद - Marathi News | ICC World Cup 2019: Trent Boult has picked up three wickets in practice match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयसीसी वर्ल्डकप 2019 : भारताला 'बोल्ट'चा झटका, रोहित, धवन आणि राहुलला केले बाद

सराव सामन्यात भारताला न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने जोरदार धक्के दिल्याचे पाहायला मिळाले. ...

आयसीसी वर्ल्डकप 2019 : लोकेश राहुल फेल; भारताचा चौथ्या क्रमांकाचा तिढा कायम - Marathi News | ICC World Cup 2019: Lokesh Rahul Fail; India's fourth position's problem not yet solved | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयसीसी वर्ल्डकप 2019 : लोकेश राहुल फेल; भारताचा चौथ्या क्रमांकाचा तिढा कायम

न्यूझीलंडविरुद्ध सराव सामन्यात राहुलला फक्त सहाच धावा करता आल्या. त्यामुळे भारताचा चौथ्या क्रमांकाचा तिढा कायम असल्याचे म्हटले जात आहे. ...

युवराज आणि कैफ अजूनही स्वप्नात येऊन छळतात, सांगतोय इंग्लंडचा माजी कर्णधार - Marathi News | Yuvraj singh and Mohammed Kaif still come in a dream, the former England captain said | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :युवराज आणि कैफ अजूनही स्वप्नात येऊन छळतात, सांगतोय इंग्लंडचा माजी कर्णधार

युवराज सिंग आणि मोहम्मद कैफ यांनी भारताला नॅटवेस्ट ट्रॉफी जिंकवून दिली होती. ...

आयसीसी वर्ल्डकप 2019 : 'विराट कोहलीच वर्ल्डकपमध्ये रनमशिन ठरणार' - Marathi News | ICC World Cup 2019: 'Virat Kohli to be run machine in World Cup' | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयसीसी वर्ल्डकप 2019 : 'विराट कोहलीच वर्ल्डकपमध्ये रनमशिन ठरणार'

वर्ल्डकपमध्ये कोहली सर्वाधिक धावा करेल, असे म्हटले जात आहे. ...

आयसीसी वर्ल्डकप 2019 : इंग्लंडला मोठा धक्का, कर्णधार इऑन मॉर्गनला दुखापत - Marathi News | ICC World Cup 2019: England's captain Eoin Morgan injured before world cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयसीसी वर्ल्डकप 2019 : इंग्लंडला मोठा धक्का, कर्णधार इऑन मॉर्गनला दुखापत

लंडन, आयसीसी वर्ल्डकप 2019 : यजमान इंग्लंडच्या संघाला वर्ल्डकप सुरु होण्यापूर्वीच मोठा धक्का बसला आहे. कारण त्यांचा कर्णधार इऑन ... ...

आयसीसी वर्ल्डकप 2019 : रोहित शर्माने स्वीकारले steady hand challenge, पाहा व्हिडीओ... - Marathi News | ICC World Cup 2019: Rohit Sharma accepts steady hand challenge, watch video ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयसीसी वर्ल्डकप 2019 : रोहित शर्माने स्वीकारले steady hand challenge, पाहा व्हिडीओ...

steady hand challenge म्हणजे नेमके काय, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. ...

आयसीसी वर्ल्डकप 2019 : भारतीय संघाने घेतली कपिल देव यांची खास भेट - Marathi News | ICC World Cup 2019: Kapil Dev's special visit to Indian team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयसीसी वर्ल्डकप 2019 : भारतीय संघाने घेतली कपिल देव यांची खास भेट

मिशन वर्ल्डकप सुरु होण्यापूर्वी भारतीय संघाने देशाला पहिला वर्ल्डकप जिंकवून देणाऱ्या कपिल देव यांची खास भेट घेतली. ...