लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosTeamsPoints TableSchedule & ResultsSquadsVenuesprevious FinalsFinal Appearances
वर्ल्ड कप 2019

वर्ल्ड कप 2019, मराठी बातम्या

Icc world cup 2019, Latest Marathi News

icc World Cup 2019 : यंदा आयसीसीचा होणारा हा बारावा वर्ल्डकप आहे. ३० मे ते १४ जुलै या कालावधीत ही स्पर्धा रंगणार आहे. इंग्लंड आणि वेल्स येथे पाचव्यांदा या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. यापूर्वी १९७५, १९७९, १९८३ आणि १९९९ साली इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप खेलवण्यात आला होता.
Read More
आयसीसी वर्ल्डकप 2019 : भारताविरुद्ध पाकिस्तान रचणार इतिहास, मोडणार का आतापर्यंतचा रेकॉर्ड... - Marathi News | ICC World Cup 2019: 'Pakistan will create history against India, sayings Inzamam-ul-Haq | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयसीसी वर्ल्डकप 2019 : भारताविरुद्ध पाकिस्तान रचणार इतिहास, मोडणार का आतापर्यंतचा रेकॉर्ड...

आतापर्यंत वर्ल्डकपमध्ये झालेल्या एकाही सामन्यात पाकिस्तानला भारतावर मात करता आलेली नाही. पण यावेळी मात्र इतिहास बदलणार असल्याचे संकेत पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम उल हकने दिले आहेत. ...

आयसीसी वर्ल्डकप 2019 : आधी लढाई भारताशी, मग जवळीक कुटुंबियांशी, पीसीबीचा फतवा - Marathi News | ICC World Cup 2019: First fight with India then stay with family, PCB said players | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयसीसी वर्ल्डकप 2019 : आधी लढाई भारताशी, मग जवळीक कुटुंबियांशी, पीसीबीचा फतवा

जोपर्यंत भारताचा सामान होत नाही, तोपर्यंत कुटुंबियांबरोबर राहता येणार नाही, असा निर्णय पीसीबीने घेतला आहे. ...

आयसीसी वर्ल्डकप 2019 : स्मिथ-वॉर्नर धोकेबाज, चाहत्यांनी उडवली हुर्यो... - Marathi News | ICC World Cup 2019: fans flirt with Steven Smith and David Warner | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयसीसी वर्ल्डकप 2019 : स्मिथ-वॉर्नर धोकेबाज, चाहत्यांनी उडवली हुर्यो...

जेव्हा दोघेही फलंदाजीसाठी आले तेव्हा चाहत्यांनी धोकेबाज म्हणत त्यांची हेटाळणी केल्याचे पाहायला मिळाले. ...

'कोहली, मॉर्गन व फिंच सर्वोत्तम कर्णधार बनतील' - Marathi News | 'Kohli, Morgan and Finch will become the best captains' | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'कोहली, मॉर्गन व फिंच सर्वोत्तम कर्णधार बनतील'

इंग्लंडच्या यजमानपदाखाली ३० मेपासून सुरु होणाऱ्या आयसीसी वन-डे विश्वकप स्पर्धेत विराट कोहली, इयोन मॉर्गन आणि अ‍ॅरोन फिंच सर्वश्रेष्ठ कर्णधार ठरू शकतात, ...

आयसीसी वर्ल्डकप 2019 : भारताचा न्यूझीलंडकडून मानहानीकारक पराभव; 'मिशन वर्ल्डकप'ला धक्का - Marathi News | ICC World Cup 2019: India's humiliating defeat from New Zealand in practice match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयसीसी वर्ल्डकप 2019 : भारताचा न्यूझीलंडकडून मानहानीकारक पराभव; 'मिशन वर्ल्डकप'ला धक्का

लंडन, आयसीसी वर्ल्डकप 2019 : भारताचे 'मिशन वर्ल्डकप' सुरुही झालेले नाही. अद्याप विश्वचषकाचे सामने सुरु व्हायचे आहेत. पण त्यापूर्वीच ... ...

... असं कधी पाहिलंय का, चक्क फिल्डींग करायला मैदानात उतरले प्रशिक्षक - Marathi News | coach coming to the ground for fielding | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :... असं कधी पाहिलंय का, चक्क फिल्डींग करायला मैदानात उतरले प्रशिक्षक

विश्वचषकाच्या सराव सामन्यात चक्क इंग्लंडचे प्रशिक्षकच फिल्डींग करत असल्याचे पाहायला मिळाले. ...

आयसीसी वर्ल्डकप 2019 : सराव सामन्यात भारताची दैना, न्यूझीलंडपुढे 180 धावांचे आव्हान - Marathi News | ICC World Cup 2019: India given 180 runs target to New Zealand in warm-up game | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयसीसी वर्ल्डकप 2019 : सराव सामन्यात भारताची दैना, न्यूझीलंडपुढे 180 धावांचे आव्हान

भारताच्या एकाच फलंदाजाला तीसपेक्षा जास्त धावा करता आल्या. ...

आयसीसी वर्ल्डकप 2019 : गूड न्यूज... विजय शंकर ठरला फिट - Marathi News | ICC World Cup 2019: Good News ... Vijay Shankar has become fit | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयसीसी वर्ल्डकप 2019 : गूड न्यूज... विजय शंकर ठरला फिट

शंकरची वैद्यकीय चाचणी झाली असून त्याचा डावा हात फ्रॅक्चर झाला नसल्याचे निष्पन्न झाले आहे. ...