लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosTeamsPoints TableSchedule & ResultsSquadsVenuesprevious FinalsFinal Appearances
वर्ल्ड कप 2019

वर्ल्ड कप 2019, मराठी बातम्या

Icc world cup 2019, Latest Marathi News

icc World Cup 2019 : यंदा आयसीसीचा होणारा हा बारावा वर्ल्डकप आहे. ३० मे ते १४ जुलै या कालावधीत ही स्पर्धा रंगणार आहे. इंग्लंड आणि वेल्स येथे पाचव्यांदा या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. यापूर्वी १९७५, १९७९, १९८३ आणि १९९९ साली इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप खेलवण्यात आला होता.
Read More
शास्त्री यांना पुन्हा करावा लागणार अर्ज - Marathi News | Shastri needs to repeat the application | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शास्त्री यांना पुन्हा करावा लागणार अर्ज

मुख्य प्रशिक्षकपदासह सहयोगी स्टाफच्या नेमणुकीसाठी बीसीसीआय लवकरच नव्याने अर्ज मागविणार आहे. यामुळे सध्याचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनाही नव्याने अर्ज करावा लागेल. ...

ICC World Cup 2019 : ना रोहित, ना शाकिब, विल्यमसन का बनला ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’? - Marathi News | ICC World Cup 2019: No Rohit Sharma, no Shakib al hasan, Kane Williamson's is 'Player of the Tournament', but why? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : ना रोहित, ना शाकिब, विल्यमसन का बनला ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’?

बांगलादेशचा शाकिब अल हसन किंवा भारताचा रोहित शर्मा का नाही? असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडला. ...

ICC World Cup 2019 : येत्या शुक्रवारी ठरणार धोनीचे संघातील स्थान - Marathi News | ICC World Cup 2019: MS Dhoni's place in the squad for next Friday will be decided | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : येत्या शुक्रवारी ठरणार धोनीचे संघातील स्थान

आता भारतीय संघात धोनीचे स्थान आहे की नाही, ही गोष्ट येत्या शुक्रवारी साऱ्यांना समजू शकते. ...

ICC World Cup 2019 : विश्वविजयानंतर बेन स्टोक्सने मागितली विल्यमसनची माफी, पण का... - Marathi News | ICC World Cup 2019: Ben Stokes apologize to Kane Williamson after World Cup final, but why ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : विश्वविजयानंतर बेन स्टोक्सने मागितली विल्यमसनची माफी, पण का...

विश्वचषक जिंकल्यावर स्टोक्सने न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनची माफी मागितली. पण माफी मागावी, अशी कोणती गोष्ट स्टोक्सने केली होती... ...

ICC World Cup 2019 : आयसीसीच्या विश्वचषकाच्या संघात विराट कोहलीला स्थान नाही - Marathi News | ICC World Cup 2019: Virat Kohli has no place in the ICC World Cup squad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : आयसीसीच्या विश्वचषकाच्या संघात विराट कोहलीला स्थान नाही

आयसीसीने जाहीर केलेल्या संघात फक्त दोन भारतीय खेळाडूंचा सामावेश करण्यात आला आहे. ...

ICC World Cup 2019 : जेव्हा अंपायर करतात ‘आउट’, विश्वचषकात खराब पंचगिरीचा अनुभव  - Marathi News | ICC World Cup 2019: Poor Umpiring in ICC World Cup 2019 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : जेव्हा अंपायर करतात ‘आउट’, विश्वचषकात खराब पंचगिरीचा अनुभव 

यंदाच्या विश्वचषकातील बऱ्याच गोष्टी स्मरणात राहण्यासारख्या आहेत. त्यात खराब पंचगिरीचाही समावेश आहे. ...

ICC World Cup 2019 : बेकरीत काम करा, पण खेळ खेळू नका; पराभवामुळे दु:खी खेळाडूचा भावूक संदेश - Marathi News | ICC World Cup 2019 : Kids, don’t take up sport. Take up baking or something - Jimmy Neeshams | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : बेकरीत काम करा, पण खेळ खेळू नका; पराभवामुळे दु:खी खेळाडूचा भावूक संदेश

शेवटपर्यंत निकाराची झुंज देऊनही विश्वविजेतेपदाने हुलकावणी दिल्याने न्यूझीलंडच्या खेळाडूंना कमालीचे दु:ख झाले आहे. ...

ICC World Cup 2019 : वन रन शॉर्ट?; 'त्या' नियमानुसार वर्ल्ड कप न्यूझीलंडचा; सुपर ओव्हर झालीच नसती! - Marathi News | England vs New Zealand WC final: Should Morgan & Co. have got 5 runs, not 6, for that decisive overthrow? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : वन रन शॉर्ट?; 'त्या' नियमानुसार वर्ल्ड कप न्यूझीलंडचा; सुपर ओव्हर झालीच नसती!

क्रिकेटच्या पंढरीत, लॉर्ड्सवर झालेला वर्ल्ड कप स्पर्धेचा अंतिम सामना अविस्मरणीय झाला. इंग्लंड आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ पहिलावहिला वर्ल्ड कप उंचावण्यासाठी सज्ज होते आणि दोन्ही संघांनी तोडीततोड खेळ केला. ...