लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosTeamsPoints TableSchedule & ResultsSquadsVenuesprevious FinalsFinal Appearances
वर्ल्ड कप 2019

वर्ल्ड कप 2019, मराठी बातम्या

Icc world cup 2019, Latest Marathi News

icc World Cup 2019 : यंदा आयसीसीचा होणारा हा बारावा वर्ल्डकप आहे. ३० मे ते १४ जुलै या कालावधीत ही स्पर्धा रंगणार आहे. इंग्लंड आणि वेल्स येथे पाचव्यांदा या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. यापूर्वी १९७५, १९७९, १९८३ आणि १९९९ साली इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप खेलवण्यात आला होता.
Read More
रवी शास्त्रींना दिल्या बीसीसीआयने वाढदिवसाच्या शुभेच्छा - Marathi News | BCCI wishes happy birthday to Ravi Shastri | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रवी शास्त्रींना दिल्या बीसीसीआयने वाढदिवसाच्या शुभेच्छा

खेळाडू, कर्णधार, समालोचक आणि आता प्रशिक्षक या भूमिका त्यांनी उत्तम वठवल्या आहेत. ...

... त्याच्या डोळ्यासमोर घातली होती  भावाला गोळी, वेस्ट इंडिजच्या खेळाडूची करुण कहाणी - Marathi News | ... was shot in front of his brother, the tragic story of the West Indies player | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :... त्याच्या डोळ्यासमोर घातली होती  भावाला गोळी, वेस्ट इंडिजच्या खेळाडूची करुण कहाणी

बऱ्याच खडतर गोष्टींचा सामना करून हा वेस्ट इंडिजचा खेळाडू आता इंग्लंडमध्ये दाखल झाला आहे तो विश्वचषक खेळण्यासाठी. ...

स्पर्धेदरम्यान चांगल्या खेळपट्ट्या मिळण्याची आशा - जडेजा - Marathi News | The hope of getting good pitches during the tournament - Jadeja | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :स्पर्धेदरम्यान चांगल्या खेळपट्ट्या मिळण्याची आशा - जडेजा

‘विश्वचषक स्पर्धेदरम्यान केनिंगटन ओव्हलच्या खेळपट्टीच्या तुलनेत चांगल्या खेळपट्ट्या मिळतील,’ अशी आशा भारताचा अष्टपैलू रवींद्र जडेजाने व्यक्त केली. ...

‘प्रेक्षकांच्या हुटिंगमुळे फरक पडत नाही’ - Marathi News | 'Does not matter to the audience' hunt ' | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :‘प्रेक्षकांच्या हुटिंगमुळे फरक पडत नाही’

ऑस्ट्रेलियाने इंग्लंडविरुद्ध विश्वकप स्पर्धेतील सराव सामन्यात १२ धावांनी मिळवलेल्या विजयात स्टीव्ह स्मिथला प्रेक्षकांच्या हुटिंगला सामोरे जावे लागले, ...

सराव सामनाही गांभीर्यानेच खेळला जातो- तेंडुलकर - Marathi News | practice game also played with seriousness says sachin tendulkar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सराव सामनाही गांभीर्यानेच खेळला जातो- तेंडुलकर

इंग्लंडमध्ये हवामान महत्त्वाचे ठरणार ...

आयसीसी वर्ल्डकप 2019 : मैदानाबाहेरही ठरला हार्दिक पंड्या फेल, पाहा व्हिडीओ - Marathi News | ICC World Cup 2019: Hardik Pandya fails out of the field, watch video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयसीसी वर्ल्डकप 2019 : मैदानाबाहेरही ठरला हार्दिक पंड्या फेल, पाहा व्हिडीओ

आता पुन्हा एकदा हार्दिक कोणत्या गोष्टीमध्ये नापास झाला ते पाहा... ...

आयसीसी वर्ल्डकप 2019 : वर्ल्डकपमध्ये युवराजसारखा कोणीच नाही - Marathi News | ICC World Cup 2019: There is no one like Yuvraj singh in World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयसीसी वर्ल्डकप 2019 : वर्ल्डकपमध्ये युवराजसारखा कोणीच नाही

सध्याच्या भारतीय संघात युवराज नसला तरी त्याचा विक्रम मात्र अजूनही अबाधित आहे. ...

आयसीसी वर्ल्डकप 2019 : भारताकडून वर्ल्डकपमध्ये पहिली सेंच्युरी कोणाची, आहे का उत्तर... - Marathi News | ICC World Cup 2019: Who is the first Indian to scored century in the World Cup, the answer is ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयसीसी वर्ल्डकप 2019 : भारताकडून वर्ल्डकपमध्ये पहिली सेंच्युरी कोणाची, आहे का उत्तर...

वर्ल्डकपध्ये भारताकडून पहिली सेंच्युरी कोणी केली, हे तुम्हाला माहिती नसेल. त्यासाठी जाणून घ्या... ...