लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosTeamsPoints TableSchedule & ResultsSquadsVenuesprevious FinalsFinal Appearances
वर्ल्ड कप 2019

वर्ल्ड कप 2019, मराठी बातम्या

Icc world cup 2019, Latest Marathi News

icc World Cup 2019 : यंदा आयसीसीचा होणारा हा बारावा वर्ल्डकप आहे. ३० मे ते १४ जुलै या कालावधीत ही स्पर्धा रंगणार आहे. इंग्लंड आणि वेल्स येथे पाचव्यांदा या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. यापूर्वी १९७५, १९७९, १९८३ आणि १९९९ साली इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप खेलवण्यात आला होता.
Read More
ICC World Cup 2019 : वेस्ट इंडिजचे दे दणादण, चोपल्या 421 धावा - Marathi News | ICC World Cup 2019: West Indies chopping 421 runs in practice match against new zeland | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : वेस्ट इंडिजचे दे दणादण, चोपल्या 421 धावा

आंद्रे रसेलने तर आयपीएलचा फॉर्म कायम राखला आणि 25 चेंडूंत 54 धावांची खेळी साकारली. ...

ICC World Cup 2019 : ... आणि विराट कोहली हसतंच सुटला - Marathi News | ICC World Cup 2019: ... and Virat Kohli laughs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : ... आणि विराट कोहली हसतंच सुटला

सराव सामन्यादरम्यान कोहली हा हसतंच सुटल्याचे पाहायला मिळाले. नेमके झाले होते तरी काय, हाच प्रश्न तुम्हाला पडला असेल. ...

ICC World Cup 2019 : अबकी बार झाले 300 पार; राहुल आणि धोनी यांची शतके - Marathi News | ICC World Cup 2019: India scored 359 runs against Bangladesh;K L Rahul and MS Dhoni scored centuries | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : अबकी बार झाले 300 पार; राहुल आणि धोनी यांची शतके

धोनीने 78 चेेंडूंत आठ चौकार आणि सात षटकारांच्या जोरावर 113 धावांची शतकी खेळी साकारली. ...

ICC World Cup 2019 : वर्ल्डकपनंतर पाकिस्तानला मिळणार नवा कोच, पण कोण असेल तो... - Marathi News | ICC World Cup 2019: New coach to get Pakistan after World Cup, but who will be ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : वर्ल्डकपनंतर पाकिस्तानला मिळणार नवा कोच, पण कोण असेल तो...

आर्थर यांच्यानंतर प्रशिक्षक कोण होणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे. ...

आयसीसी वर्ल्डकप 2019 : बांगलादेशविरुद्धच्या सराव सामन्यात भारताची प्रथम फलंदाजी - Marathi News | ICC World Cup 2019: India's first batting in practice match against Bangladesh | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयसीसी वर्ल्डकप 2019 : बांगलादेशविरुद्धच्या सराव सामन्यात भारताची प्रथम फलंदाजी

भारतीय संघ या सामन्यात गाफिल राहीला तर त्यांनाही धक्का बसू शकतो. ...

ICC World Cup 2019 : अबकी बार, वर्ल्डकप ले आओ यार! - Marathi News | ICC World Cup 2019: Who will win this years cricket World Cup, Mumbaikar Youth Says... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : अबकी बार, वर्ल्डकप ले आओ यार!

क्रिकेट म्हणजे आपल्या देशाचा जीव की प्राणच. सध्या तरुणाईमध्येही क्रिकेटची क्रेझ दिसून येत आहे. कट्ट्याकट्ट्यावर ३० मेपासून सुरू होणाऱ्या वर्ल्डकपच्या गप्पा रंगू लागल्या आहेत. वर्ल्डकप कोण जिंकणार? कुठल्या टीम्स यंदा फेव्हरिट आहेत. कुठला खेळाडू चमकणार ...

ICC World Cup 2019: भारतीय संघातील कोण आहे सर्वात घाणेरडा सहकारी, सांगतोय रोहित शर्मा - Marathi News | Rohit Sharma said who is the most dirty in the Indian team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019: भारतीय संघातील कोण आहे सर्वात घाणेरडा सहकारी, सांगतोय रोहित शर्मा

रोहित शर्माला काही अँटीक प्रश्न यावेळी विचारले गेले आणि त्यामध्ये रोहितने जी उत्तरं दिली ती पाहून तुम्हालाही हसू आवरता येणार नाही. ...

आयसीसी वर्ल्डकप 2019 : भुवनेश्वर कुमारला संघाबाहेर काढायला हवे, सांगत आहेत संजय मांजरेकर - Marathi News | ICC World Cup 2019: Bhuvneshwar Kumar should be out of the team, says Sanjay Manjrekar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयसीसी वर्ल्डकप 2019 : भुवनेश्वर कुमारला संघाबाहेर काढायला हवे, सांगत आहेत संजय मांजरेकर

गेल्या काही महिन्यांमध्ये झालेल्या एकदिवसीय सामन्यांमध्ये भुवनेश्वर कुमारला फारशी चांगली कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे जर कोणत्या खेळाडूला मला संघाबाहेर काढायचे असेल तर तो भुवनेश्वर कुमार असेल, असे मांजरेकर म्हणाले. ...