लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosTeamsPoints TableSchedule & ResultsSquadsVenuesprevious FinalsFinal Appearances
वर्ल्ड कप 2019

वर्ल्ड कप 2019, मराठी बातम्या

Icc world cup 2019, Latest Marathi News

icc World Cup 2019 : यंदा आयसीसीचा होणारा हा बारावा वर्ल्डकप आहे. ३० मे ते १४ जुलै या कालावधीत ही स्पर्धा रंगणार आहे. इंग्लंड आणि वेल्स येथे पाचव्यांदा या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. यापूर्वी १९७५, १९७९, १९८३ आणि १९९९ साली इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप खेलवण्यात आला होता.
Read More
ICC World Cup 2019 : असा ढेरपोट्या कर्णधार पाहिला नाही, शोएब अख्तरची सर्फराजवर टीका - Marathi News | ICC World Cup 2019 : 'Fat and unfit', Shoaib Akhtar slams Pakistan captain Sarfaraz Ahmed after humiliating loss to Windies | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : असा ढेरपोट्या कर्णधार पाहिला नाही, शोएब अख्तरची सर्फराजवर टीका

ICC World Cup 2019 : वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात पाकिस्तानला मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागला. ...

ICC World Cup 2019 : 'विराट'सेनेत 15 सदस्य, पण वर्ल्ड कपमध्ये खेळताहेत 16 भारतीय; जाणून घ्या कसं? - Marathi News | ICC World Cup 2019 : Which country has the heaviest representation in World Cup 2019? Not India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : 'विराट'सेनेत 15 सदस्य, पण वर्ल्ड कपमध्ये खेळताहेत 16 भारतीय; जाणून घ्या कसं?

ICC World Cup 2019 : क्रिकेटच्या महासंग्रामाला सुरुवात होऊन दोन दिवस झाले. इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज विरुद्ध पाकिस्तान हे दोनही सामने एकतर्फी झाल्याने चाहत्यांची हिरमोड झाली ...

ICC World Cup 2019: श्रीलंकेपुढे न्यूझीलंडचे तगडे आव्हान - Marathi News | ICC World Cup 2019: New Zealand's tough challenge ahead of Sri Lanka | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019: श्रीलंकेपुढे न्यूझीलंडचे तगडे आव्हान

सराव सामन्यात न्यूझीलंडने भारताला पराभूत केले. मात्र, दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजकडून त्यांना मोठा पराभव पत्करावा लागला. ...

ICC World Cup 2019: स्मिथ, वॉर्नरकडे सर्वांचे लक्ष; ऑस्ट्रेलिया- अफगाणिस्तान सामना आज - Marathi News | ICC World Cup 2019: All eyes on Smith, Warner; Australia - Afghanistan face today | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019: स्मिथ, वॉर्नरकडे सर्वांचे लक्ष; ऑस्ट्रेलिया- अफगाणिस्तान सामना आज

ऑस्ट्रेलियाच्या या दोन्ही स्टार फलंदाजांवर चेंडू कुरतडल्याप्रकरणी वर्षभराची निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर संघात आल्यानंतर हे दोघेही चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. ...

ICC World Cup 2019 : विश्वचषकात ख्रिस गेलने रचला इतिहास - Marathi News | ICC World Cup 2019: Chris Gayle created history in World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : विश्वचषकात ख्रिस गेलने रचला इतिहास

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात अर्धशतकासह गेलने विश्वचषकात इतिहास रचला आहे. ...

ICC World Cup 2019 : टीम इंडियाची लंडन सफारी, पाहा खास फोटो - Marathi News | ICC World Cup 2019: Team India's London Safari, see special photo | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : टीम इंडियाची लंडन सफारी, पाहा खास फोटो

भारतीय संघातील खेळाडू यावेळी जंगलासारख्या परिसरामध्ये दिसत आहेत. ...

ICC World Cup 2019 : वेस्ट इंडिजने तिसऱ्यांदा पाडला पाकिस्तानचा फडशा - Marathi News | ICC World Cup 2019: West Indies won against Pakistan in second time | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : वेस्ट इंडिजने तिसऱ्यांदा पाडला पाकिस्तानचा फडशा

पाकिस्तानला आपल्या वाट्याच्या ५० पैकी निम्मीसुद्धा षटके खेळून काढता आली नाहीत. मात्र पाकिस्तानसाठी ही काही नवी गोष्ट नाही. ...

ICC World Cup 2019 : पाकिस्तानचा संघ होतोय ट्विटरवर ट्रोल, पाहा हे मिम्स... - Marathi News | ICC World Cup 2019: Pakistan's team trolls on twitter | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : पाकिस्तानचा संघ होतोय ट्विटरवर ट्रोल, पाहा हे मिम्स...

या पराभवानंतर पाकिस्तानला सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल केले जात आहे. ...