लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosTeamsPoints TableSchedule & ResultsSquadsVenuesprevious FinalsFinal Appearances
वर्ल्ड कप 2019

वर्ल्ड कप 2019, मराठी बातम्या

Icc world cup 2019, Latest Marathi News

icc World Cup 2019 : यंदा आयसीसीचा होणारा हा बारावा वर्ल्डकप आहे. ३० मे ते १४ जुलै या कालावधीत ही स्पर्धा रंगणार आहे. इंग्लंड आणि वेल्स येथे पाचव्यांदा या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. यापूर्वी १९७५, १९७९, १९८३ आणि १९९९ साली इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप खेलवण्यात आला होता.
Read More
ICC World Cup 2019 NZvSL : याला म्हणतात लक; चेंडू स्टम्प्सवर आदळला, पण बेल्स तशाच राहिल्या; पाहा व्हिडीओ - Marathi News | ICC World Cup 2019 NZvSL : Lahiru Karunaratne's lucky escape! Ball hits the stumps but bails unmoved | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 NZvSL : याला म्हणतात लक; चेंडू स्टम्प्सवर आदळला, पण बेल्स तशाच राहिल्या; पाहा व्हिडीओ

ICC World Cup 2019 NZvSL : श्रीलंका संघाची वर्ल्ड कप स्पर्धेतील सुरुवात काही ठिक झालेली नाही. न्यूझीलंडच्या जलद माऱ्यासमोर त्यांचे सहा फलंदाज अवघ्या 60 धावांवर माघारी परतले आहेत. ...

ICC World Cup 2019 : जोफ्रा आर्चर खतरनाक... मी त्याच्यासमोर खेळणारच नाही, सांगतोय 'हा' खेळाडू - Marathi News | ICC World Cup 2019: Jofra Archer is dangerous ... I will not play in front of him, telling 'this' player | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : जोफ्रा आर्चर खतरनाक... मी त्याच्यासमोर खेळणारच नाही, सांगतोय 'हा' खेळाडू

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात आर्चरने तीन विकेट्स मिळवले होते. त्याचबरोबर त्याच्या एका उसळत्या चेंडूवर हशिम अमला दुखापतग्रस्त झाला होता. ...

ICC World Cup 2019 : आफ्रिकेचा 24 वर्षीय खेळाडू म्हणतो विराट कोहली अपरिपक्व! - Marathi News | ICC World Cup 2019 : Kagiso Rabada terms Virat Kohli’s on-field behaviour ‘immature’ | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : आफ्रिकेचा 24 वर्षीय खेळाडू म्हणतो विराट कोहली अपरिपक्व!

ICC World Cup 2019 : भारतीय संघाला वर्ल्ड कप स्पर्धेत सलामीच्या लढतीत दक्षिण आफ्रिकेचा सामना करावा लागेल, ...

ICC World Cup 2019 : डेव्हिड वॉर्नर खेळण्यासाठी सज्ज, तिसऱ्या क्रमांकावरील सस्पेंस कायम? - Marathi News | ICC World Cup 2019 : David Warner clear to play Australia's World Cup opener against Afghanistan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : डेव्हिड वॉर्नर खेळण्यासाठी सज्ज, तिसऱ्या क्रमांकावरील सस्पेंस कायम?

ICC World Cup 2019 : पाचवेळचा जग्गजेता ऑस्ट्रेलिया विश्वचषक स्पर्धेतील आपल्या मोहिमेची सुरुवात शनिवारी अफगाणिस्तानविरुदध करणार आहे. ...

ICC World Cup 2019 : गुगलची चूक झाली अन् जगात पोहोचला विराट कोहली! - Marathi News | ICC World Cup 2019 : Google Duo sends Indian cricket team promo video to worldwide users accidentally and gives clarification | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : गुगलची चूक झाली अन् जगात पोहोचला विराट कोहली!

ICC World Cup 2019 : जेतेपदाचा प्रबळ दावेदार भारतीय संघ पहिला सामना 5 जूनला खेळणार आहे ...

ICC World Cup 2019 : ब्रेंडन मॅकलमनं वर्तवलंय प्रत्येक सामन्याचं भाकित; केलीय डायरीत नोंद! - Marathi News | ICC World Cup 2019 : Brendon McCullum predicts result of each and every match in World Cup 2019 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : ब्रेंडन मॅकलमनं वर्तवलंय प्रत्येक सामन्याचं भाकित; केलीय डायरीत नोंद!

ICC World Cup 2019 : यंदाचा वर्ल्ड कप कोण उंचावणार? उपांत्य फेरीत कोणते चार संघ प्रवेश करणार? कोण असेल सर्वोत्तम खेळाडू? अशा अनेक प्रश्नांवर माजी खेळाडू आपापली मतं व्यक्त करण्यात व्यग्र आहेत. ...

ICC World Cup 2019 : वेस्ट इंडिजसाठी धोक्याची घंटा, संघाचा हुकुमी एक्का जायबंद? - Marathi News | ICC World Cup 2019: Andre Russell’s injury big concern for West Indies | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : वेस्ट इंडिजसाठी धोक्याची घंटा, संघाचा हुकुमी एक्का जायबंद?

ICC World Cup 2019: जेसन होल्डरच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडिज संघाने वर्ल्ड कप स्पर्धेत झोकात सुरुवात केली. ...

ICC World Cup 2019 : विंडीजकडून पराभव हा पाकिस्तानसाठी शुभसंकेत? 27 वर्षांपूर्वी घडलं होतं असंच काही! - Marathi News | ICC World Cup 2019: Can pakistan repeat 1992 world cup magic after defeated by west indies in first match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : विंडीजकडून पराभव हा पाकिस्तानसाठी शुभसंकेत? 27 वर्षांपूर्वी घडलं होतं असंच काही!

ICC World Cup 2019: पाकिस्तान संघाचा वन डे सामन्यातील निराशाजनक कामगिरीचे सत्र वर्ल्ड कपमध्येही पाहायला मिळत आहे. ...