लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosTeamsPoints TableSchedule & ResultsSquadsVenuesprevious FinalsFinal Appearances
वर्ल्ड कप 2019

वर्ल्ड कप 2019, मराठी बातम्या

Icc world cup 2019, Latest Marathi News

icc World Cup 2019 : यंदा आयसीसीचा होणारा हा बारावा वर्ल्डकप आहे. ३० मे ते १४ जुलै या कालावधीत ही स्पर्धा रंगणार आहे. इंग्लंड आणि वेल्स येथे पाचव्यांदा या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. यापूर्वी १९७५, १९७९, १९८३ आणि १९९९ साली इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप खेलवण्यात आला होता.
Read More
ICC World Cup 2019 : विराट कोहलीने दुखापत करून घेतली; भारताच्या वर्ल्ड कप मोहिमेला धक्का - Marathi News | ICC World Cup 2019 : Virat Kohli hurts thumb during practice session in Southamption | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : विराट कोहलीने दुखापत करून घेतली; भारताच्या वर्ल्ड कप मोहिमेला धक्का

ICC World Cup 2019 : वर्ल्ड कप स्पर्धा सुरू होऊन तीन दिवस झाले तरीही भारतात क्रिकेटमय वातावरण अजून हवं तसं निर्माण झालेलं नाही. ...

ICC World Cup 2019 : भारतीय क्रिकेट संघावरून गुगलने मागितली माफी; वाचा कारण - Marathi News | ICC World Cup 2019: Google apologizes to cricket fans because of Indian Team; Read the reason | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :ICC World Cup 2019 : भारतीय क्रिकेट संघावरून गुगलने मागितली माफी; वाचा कारण

विराट कोहलीने चाहत्यांचे आभार मानले होते. ...

ICC World Cup 2019: दक्षिण आफ्रिका विजयासाठी उत्सुक - Marathi News | ICC World Cup 2019: South Africa keen to win | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019: दक्षिण आफ्रिका विजयासाठी उत्सुक

दक्षिण आफ्रिका संघाकडे आता ओव्हलवर पुनरागमन करण्याची संधी आहे. संघाला घाबरण्याची गरज नाही ...

ICC World Cup 2019: ऑस्ट्रेलियाची विजयी सलामी, अफगाणिस्तानवर सात गड्यांनी मात - Marathi News | ICC World Cup 2019: Australia's victorious opening win, Afghanistan by seven wickets | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019: ऑस्ट्रेलियाची विजयी सलामी, अफगाणिस्तानवर सात गड्यांनी मात

सुरुवातीला संथ खेळणाऱ्या वॉर्नरने स्थिरावल्यानंतर फटकेबाजी करण्यास प्रारंभ केला. उस्मान ख्वाजा याला आज चमक दाखवता आली नाही. त्याने २० चेंडूत १५ धावा केल्या ...

ICC World Cup 2019 : सलामीला येऊन तो शेवटपर्यंत नाबाद राहण्याचा 'त्याचा' तिसऱ्यांदा विक्रम - Marathi News | ICC World Cup 2019: The third time to be an unbeaten record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : सलामीला येऊन तो शेवटपर्यंत नाबाद राहण्याचा 'त्याचा' तिसऱ्यांदा विक्रम

तीन वेळा ‘कॅरिंग दि बॅट’ करणारा करूणारत्ने पहिलाच ...

ICC World Cup 2019 : श्रीलंकेची शरणागती, न्यूझीलंडचा दणदणीत विजय - Marathi News | ICC World Cup 2019: New Zealand's win over Sri Lanka in 1st match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : श्रीलंकेची शरणागती, न्यूझीलंडचा दणदणीत विजय

न्यूझीलंडच्या कॉलिन मुनरो आणि मार्टिन गप्तिल यांनी अर्धशतके झळकावत संघाला १० विकेट्स राखून विजय मिळवून दिला. ...

मिशन वर्ल्ड कपसाठी ऑस्ट्रेलिया सज्ज, अफगाणिस्तानविरुद्ध करणार प्रथम गोलंदाजी - Marathi News | Australia ready for mission World Cup, first bowls against Afghanistan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मिशन वर्ल्ड कपसाठी ऑस्ट्रेलिया सज्ज, अफगाणिस्तानविरुद्ध करणार प्रथम गोलंदाजी

या सामन्यापूर्वी सर्वांचे लक्ष दुखापतग्रस्त डेव्हिड वॉर्नरवर होते. पण तो आता पूर्णपणे फिट झाला असून तो या सामन्यात खेळणार आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतलेल्या स्टीव्हन स्मिथवरही साऱ्यांचे लक्ष असेल. ...

ICC World Cup 2019 : न्यूझीलंडकडून श्रीलंकेचा १३६ धावांत खुर्दा - Marathi News | ICC World Cup 2019: New Zealand crash out Sri Lanka in 136 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : न्यूझीलंडकडून श्रीलंकेचा १३६ धावांत खुर्दा

श्रीलंकेकडून दिमुथ करुणारत्नेने नाबाद ५२ धावा केल्यामुळेच श्रीलंकेला शतकाची वेस ओलांडता आली. ...