लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosTeamsPoints TableSchedule & ResultsSquadsVenuesprevious FinalsFinal Appearances
वर्ल्ड कप 2019

वर्ल्ड कप 2019, मराठी बातम्या

Icc world cup 2019, Latest Marathi News

icc World Cup 2019 : यंदा आयसीसीचा होणारा हा बारावा वर्ल्डकप आहे. ३० मे ते १४ जुलै या कालावधीत ही स्पर्धा रंगणार आहे. इंग्लंड आणि वेल्स येथे पाचव्यांदा या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. यापूर्वी १९७५, १९७९, १९८३ आणि १९९९ साली इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप खेलवण्यात आला होता.
Read More
ICC World Cup 2019 : आफ्रिकेला धक्का; हो-नाय करता करता 5 सेकंदात गमावली विकेट, पाहा व्हिडीओ - Marathi News | ICC World Cup 2019: Quinton de Kock was run out for 23 after a mix-up with his batting partner at the other end, Aiden Markram. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : आफ्रिकेला धक्का; हो-नाय करता करता 5 सेकंदात गमावली विकेट, पाहा व्हिडीओ

ICC World Cup 2019:बांगलादेशने विजयासाठी ठेवलेल्या 331 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने सावध सुरुवात केली. ...

ICC World Cup 2019 : अबकी बार तीनशे पार; दक्षिण आफ्रिका करणार का चमत्कार?, कारण... - Marathi News | ICC World Cup 2019 : South Africa have never chased down more than 297 in a Cricket World Cup match, will they do today? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : अबकी बार तीनशे पार; दक्षिण आफ्रिका करणार का चमत्कार?, कारण...

ICC World Cup 2019 : वर्ल्ड कप स्पर्धेतील धावांचा पाठलाग करतानाचा इतिहास पाहता आफ्रिकेला हे आव्हान पेलणे तितकं सोपं नक्की नसेल. कारण... ...

ICC World Cup 2019 : बांगलादेशची सर्वोत्तम कामगिरी; दक्षिण आफ्रिकेला केले बेजार!  - Marathi News | ICC World Cup 2019: Bangladesh recorded their highest ever total in ODI history, set 331 run target to South Africa | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : बांगलादेशची सर्वोत्तम कामगिरी; दक्षिण आफ्रिकेला केले बेजार! 

वर्ल्ड कप स्पर्धेतील बांगलादेशची ही सर्वोत्तम धावसंख्या ठरली आहे.  ...

ICC World Cup 2019 : शकिब-मुशफिकरचा 'विराट' पराक्रम, कोहली-धोनीला टाकलं मागे - Marathi News | ICC World Cup 2019 : Shakib Al Hasan broke Virat Kohli record, he score most Runs In World Cup Among Current Asian Players | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : शकिब-मुशफिकरचा 'विराट' पराक्रम, कोहली-धोनीला टाकलं मागे

ICC World Cup 2019 : शकिब अल हसन आणि मुशफीकर रहमान यांनी तिसऱ्या विकेटसाठी 142 धावांची विक्रमी भागीदारी केली. या सह या दोघांनी भारताचा कर्णधार विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी यांना मागे टाकत वर्ल्ड कप स्पर्धेत विक्रम नावावर केला.   ...

ICC World Cup 2019 : शकिब-मुशफिकर या जोडीची विक्रमी भागीदारी, आफ्रिकेसाठी धोक्याची घंटा - Marathi News | ICC World Cup 2019 : Mushfiqur Rahim and Shakib Al Hasan set a Highest partnerships for bangladesh in WC | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : शकिब-मुशफिकर या जोडीची विक्रमी भागीदारी, आफ्रिकेसाठी धोक्याची घंटा

ICC World Cup 2019 : आशियाई टायगर म्हणून ओळख असलेल्या बांगलादेश संघाने रविवारी वर्ल्ड कप स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना हैराण केले. ...

ICC World Cup 2019 : Breaking; विराट कोहलीच्या दुखापतीबाबत मोठी अपडेट - Marathi News | ICC World Cup 2019 : Virat Kohli 'doing fine' after hurting his thumb during training session | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : Breaking; विराट कोहलीच्या दुखापतीबाबत मोठी अपडेट

ICC World Cup 2019 : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला सराव सत्रात झालेल्या दुखापतीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ...

ICC World Cup 2019 : भिडा, लढा, जिंका... शोएब अख्तरचा पाक संघाला सल्ला, इंग्लंडच्या दिग्गजाकडून ट्रोल - Marathi News | ICC World Cup 2019 : Shoaib Akhtar trolled by Kevin Pietersen after he urged Pakistan to bounce back post West Indies drubbing | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : भिडा, लढा, जिंका... शोएब अख्तरचा पाक संघाला सल्ला, इंग्लंडच्या दिग्गजाकडून ट्रोल

ICC World Cup 2019 : पाकिस्तान संघाला वर्ल्ड कप स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला. ...

ICC World cup 2019 : ऑस्ट्रेलियन यष्टिरक्षक अ‍ॅलेक्स कॅरीचा पदार्पणातच विक्रम - Marathi News | ICC World cup 2019: Record of Australian wicketkeeper Alex Carrey in WC debut | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World cup 2019 : ऑस्ट्रेलियन यष्टिरक्षक अ‍ॅलेक्स कॅरीचा पदार्पणातच विक्रम

अफगणिस्तानदरम्यानच्या  सामन्यात शनिवारी ऑस्ट्रेलियन यष्टीरक्षक अ‍ॅलेक्स कॅरी याने पाच गडी बाद करण्यात योगदान देत वर्ल्ड कप स्पर्धेतील पदार्पण दणक्यात साजरे केले. ...