लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosTeamsPoints TableSchedule & ResultsSquadsVenuesprevious FinalsFinal Appearances
वर्ल्ड कप 2019

वर्ल्ड कप 2019, मराठी बातम्या

Icc world cup 2019, Latest Marathi News

icc World Cup 2019 : यंदा आयसीसीचा होणारा हा बारावा वर्ल्डकप आहे. ३० मे ते १४ जुलै या कालावधीत ही स्पर्धा रंगणार आहे. इंग्लंड आणि वेल्स येथे पाचव्यांदा या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. यापूर्वी १९७५, १९७९, १९८३ आणि १९९९ साली इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप खेलवण्यात आला होता.
Read More
ICC World Cup 2019: वेस्ट इंडिच्या विकेट किपरची अफलातून कॅच, फलंदाजही पाहून झाला हैराण - Marathi News | ICC World Cup 2019: West Indian wicket-keeper took super catch | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019: वेस्ट इंडिच्या विकेट किपरची अफलातून कॅच, फलंदाजही पाहून झाला हैराण

होपने या सामन्यात आतापर्यंत तीन कॅच घेतले आहेत. यापैकी सुपर कॅच नेमकी कोणती, ते जाणून घ्या. ...

ICC World Cup 2019: विजयात सिंहाचे योगदान देण्यात रोहितच 'हिट' - Marathi News | ICC World Cup 2019: Rohit sharma's major share in Indian victory | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019: विजयात सिंहाचे योगदान देण्यात रोहितच 'हिट'

रोहितच्या नाबाद 122 धावा या भारतीय धावसंख्येच्या 53.04 टक्के राहिल्या. ...

विराट कोहलीला ५०० रुपयांचा दंड, पाणी वाया घालवल्याची शिक्षा - Marathi News | Fine to Virat Kohli Over Car Washing With Drinking Water | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीला ५०० रुपयांचा दंड, पाणी वाया घालवल्याची शिक्षा

'पाणी वाया घालवल्याप्रकरणी जवळपास 10 अन्य लोकांकडून दंड वसूल करण्यात आला आहे.'  ...

ICC World Cup: विंडीजकडून ऑस्ट्रेलियाची दाणादाण; सलामीवीरांसह चौकडी तंबूत - Marathi News | ICC World Cup: Australia are in all sorts of trouble against West Indies as 4 star batsmen are out back to back | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup: विंडीजकडून ऑस्ट्रेलियाची दाणादाण; सलामीवीरांसह चौकडी तंबूत

ICC World Cup 2019 Australia vs West Indies: थॉमसनं फिन्चला सहा धावांवर बाद करून ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला. ...

ICC World Cup 2019: रबाडाची 'डेंजर' पॉवर; बॅटकडे बघतच बसला टीम इंडियाचा 'गब्बर' - Marathi News | ICC World Cup 2019: Kagiso Rabada’s 146 kph thunderbolt breaks Shikhar Dhawan’s bat | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019: रबाडाची 'डेंजर' पॉवर; बॅटकडे बघतच बसला टीम इंडियाचा 'गब्बर'

ICC World Cup 2019 India vs South Africa : एका चेंडूतून त्याची पॉवर सगळ्यांनाच कळून चुकली.   ...

ICC World Cup 2019: 'स्पेशल २६'... 'हिटमॅन' रोहितच्या शतकानं भारत बनला 'एक नंबर' - Marathi News | ICC World Cup 2019: Rohit Sharma slams 23rd ODI century, second in world cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019: 'स्पेशल २६'... 'हिटमॅन' रोहितच्या शतकानं भारत बनला 'एक नंबर'

टीम इंडियासाठी सर्वाधिक वनडे शतकं झळकावण्याचा पराक्रम सचिन तेंडुलकरच्या (४९ शतकं) नावावर आहे. ...

IND Vs PAK : भारतीय चाहत्यांचा 'जोश' पाहूनच उडणार पाकिस्तानचे 'होश' - Marathi News | IND Vs PAK: Indian cricket fans purchase tickets more than pakistani in World cup 2019 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND Vs PAK : भारतीय चाहत्यांचा 'जोश' पाहूनच उडणार पाकिस्तानचे 'होश'

वर्ल्डकप 2019 मध्ये 16 जूनला हा सामना ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर होणार आहे. यंदाच्या वर्ल्डकपमध्ये फायनलपेक्षा सर्वाधिक हाय व्होल्टेज मॅच म्हणजे भारत-पाकिस्तानची होणारी टक्कर. ...

ICC World Cup 2019: गतवैभव पुन्हा मिळविण्यासाठी विंडीजची ऑस्ट्रेलियाविरुद्ध लढाई - Marathi News | ICC World Cup 2019: Windies wins against Australia to regain past glory | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019: गतवैभव पुन्हा मिळविण्यासाठी विंडीजची ऑस्ट्रेलियाविरुद्ध लढाई

बाऊन्सरचा वारंवार मारा करणे हा विंडीजचा कमकुवतपणा म्हणावा लागेल. असे चेंडू खेळण्यात स्टीव्ह स्मिथ आणि वॉर्नर हे ऑस्ट्रेलियाचे हुकमी फलंदाज तरबेज मानले जातात. ...