लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosTeamsPoints TableSchedule & ResultsSquadsVenuesprevious FinalsFinal Appearances
वर्ल्ड कप 2019

वर्ल्ड कप 2019, मराठी बातम्या

Icc world cup 2019, Latest Marathi News

icc World Cup 2019 : यंदा आयसीसीचा होणारा हा बारावा वर्ल्डकप आहे. ३० मे ते १४ जुलै या कालावधीत ही स्पर्धा रंगणार आहे. इंग्लंड आणि वेल्स येथे पाचव्यांदा या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. यापूर्वी १९७५, १९७९, १९८३ आणि १९९९ साली इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप खेलवण्यात आला होता.
Read More
ICC World Cup 2019: लंकेविरुद्ध विजयी लय राखण्यास पाक सज्ज - Marathi News | ICC World Cup 2019: Pak ready to maintain winning streak against Lanka | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019: लंकेविरुद्ध विजयी लय राखण्यास पाक सज्ज

इंग्लंडविरुद्ध पाककडून फलंदाजीत मोहम्मद हाफिज, बाबर आझम आणि सर्फराज अहमद यांनी चमक दाखविली तर गोलंदाजीत वहाब रियाज, मोहम्मद आमीर आणि शादाब खान यांनी भेदक मारा केला होता. ...

ICC World Cup 2019: फटकेबाजीच्या नादात वेस्ट इंडिजने सामना गमावला; ऑस्ट्रेलियाचा दुसरा विजय - Marathi News | ICC World Cup 2019: West Indies lose the match against Australia | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019: फटकेबाजीच्या नादात वेस्ट इंडिजने सामना गमावला; ऑस्ट्रेलियाचा दुसरा विजय

आंद्रे रसेल आणि कार्लोस ब्रेथवेट यांनी फटकेबाजी करण्याच्या नादात आपल्या विकेट बहाल केल्या. ...

ICC World Cup 2019: ख्रिस गेलला ढापला, सोशल मीडियावर जोरदार चर्चा - Marathi News | ICC World Cup 2019: Chris Gayle is not out, a strong discussion on social media | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019: ख्रिस गेलला ढापला, सोशल मीडियावर जोरदार चर्चा

वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेलला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात पंचांनी ढापले, असे सोशल मीडियावर म्हटले जात आहे. ...

ICC World Cup 2019: धोनीच्या ग्लोव्हजवरील भारतीय आर्मीचे चिन्ह आयसीसीने काढायला सांगितले - Marathi News | ICC World Cup 2019: The ICC asked bcci to remove the Indian Army icon on the gloves of MS Dhoni | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019: धोनीच्या ग्लोव्हजवरील भारतीय आर्मीचे चिन्ह आयसीसीने काढायला सांगितले

धोनीच्या ग्लोव्जवर असं कोणतं चिन्ह आहे, हे तुम्हाला जाणून घ्यायचे असेल. ...

ICC World Cup 2019: ख्रिल गेलने एकाच षटकात घेतले दोन रीव्ह्यू अन् तिसऱ्या वेळी घडला घात - Marathi News | ICC World Cup 2019: Chris Gayle took two reviews and the third time given him out | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019: ख्रिल गेलने एकाच षटकात घेतले दोन रीव्ह्यू अन् तिसऱ्या वेळी घडला घात

गेलने तिसरा रीव्ह्यू देखील घेतला आणि तिथेच त्याचा घात झाला. ...

ICC World Cup 2019: हा भन्नाट कॅच पाहिल्यावर चाहतेच करतायत 'त्याला' सॅल्यूट - Marathi News | ICC World Cup 2019: When looking at a solid catch, you want to 'salute' him | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019: हा भन्नाट कॅच पाहिल्यावर चाहतेच करतायत 'त्याला' सॅल्यूट

ही कॅच पाहाल, तर सारं काही विसरून जाल... ...

ICC World Cup 2019: ऑस्ट्रेलियाचे भन्नाट पुनरागमन; वेस्ट इंडिपुढे 289 धावांचे आव्हान - Marathi News | ICC World Cup 2019: Australia's solid come back; given 289 runs target to West Indies | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019: ऑस्ट्रेलियाचे भन्नाट पुनरागमन; वेस्ट इंडिपुढे 289 धावांचे आव्हान

व्हन स्मिथ आणि नॅथन कल्टर निल यांनी दमदार खेळी साकारत ऑस्ट्रेलियाला तारले. ...

ICC World Cup 2019: वेस्ट इंडिजचा 'हा' गोलंदाज का ठोकतो विकेट मिळाल्यावर सलाम, जाणून घ्या खास कारण - Marathi News | ICC World Cup 2019: Why the West Indies Bowler done salute in the ground | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019: वेस्ट इंडिजचा 'हा' गोलंदाज का ठोकतो विकेट मिळाल्यावर सलाम, जाणून घ्या खास कारण

वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज शेल्डन कॉट्रेल हा विकेट मिळाल्यावर सलाम ठोकत सेलिब्रेशन करतो. हे साऱ्यांनीच पाहिले आहे. पण तो असे सेलिब्रेशन का करतो, हे तुम्हाला माहिती नसेल. ...