आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या महिला ट्वेंटी-20 क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धा 9 ते 24 नोव्हेंबर या कालावधीत खेळवण्यात येणार आहे. गतविजेत्या वेस्ट इंडिजला या स्पर्धेचे यजमानपद मिळाले आहे. भारतीय महिला संघाला ब गटात स्थान देण्यात आले असून त्यांच्यासमोर ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पाकिस्तान व आयर्लंड यांचा सामना करावा लागणार आहे. Read More
ICC World Twenty20 : भारतीय महिला क्रिकेटसंघाने आयसीसी महिला ट्वेंटी-२० क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेत विजयी चौकार खेचला. अखेरच्या साखळी सामन्यांत त्यांनी माजी विजेत्या ऑस्ट्रेलियाचा पराभव करताना 'B' गटात अव्वल स्थान पक्के केले. ...
ICC World Twenty20: आयसीसी महिला ट्वेंटी-20 क्रिकेट वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेत सलग तीन विजयांची नोंद करून भारतीय महिलांनी उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित केला आहे. ...
ICC Women's World T20: आयसीसी महिला ट्वेंटी-20 क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघ सलग तिसरा विजय मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी सज्ज झाला आहे. ...