आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या महिला ट्वेंटी-20 क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धा 9 ते 24 नोव्हेंबर या कालावधीत खेळवण्यात येणार आहे. गतविजेत्या वेस्ट इंडिजला या स्पर्धेचे यजमानपद मिळाले आहे. भारतीय महिला संघाला ब गटात स्थान देण्यात आले असून त्यांच्यासमोर ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पाकिस्तान व आयर्लंड यांचा सामना करावा लागणार आहे. Read More
महिलांचा ट्वेन्टी-20 विश्वचषक सुरु असताना भारताची माजी कर्णधार मिताली राज आणि प्रशिक्षक रमेश पोवार यांच्यामध्ये वाद झाला होता. या वादावर आता महाराष्ट्राचे क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनीदेखील भाष्य केले आहे. ...
आयसीसी ट्वेंटी-20 महिला क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारतीय संघाला अनुभवी मिताली राज हिची उणीव जाणवली. भारतीय महिलांना इंग्लंड समोर मोठे लक्ष्य उभे करण्यात अपयश आले. ...
आयसीसी ट्वेंटी-20 महिला क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेत गतविजेत्या वेस्ट इंडिज संघाचे आव्हान उपांत्य फेरीत संपले. तीन वेळा वर्ल्ड कप उंचावणाऱ्या ऑस्ट्रेलियाने यजमान विंडीजला 71 धावांनी हार मानण्यास भाग पाडले ...