नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले... पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्... सोलापूर - उपराष्ट्पती पदाच्या निवडणुकीत ईडी, सीबीआयची भीती दाखवून खासदारांना ब्लॅकमेल केले; खासदार प्रणिती शिंदे यांचा गंभीर आरोप ठाणे - "नेत्यांनी घेतली टेस्ला, घोडबंदरवासी फसला"; ठाण्यात घोषणाबाजी, नागरिकांचे साखळी आंदोलन "ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात... जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... नवी दिल्ली - सी. पी. राधाकृष्णन यांनी घेतली उपराष्ट्रपतीपदाची शपथ धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने... राज्यातील या शहरात सुरु झाली अॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार... कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
आयसीसी महिला टी२० विश्वचषक, मराठी बातम्या FOLLOW Icc women's t20 world cup, Latest Marathi News
विकेट मिळाल्यावर अरुधंतीनं आक्रमक अंदाजात हातवारे करत पाक बॅटरला तंबूचा रस्ता दाखल्याचा सीन पाहायला मिळाला. ...
आशा शोभना हिने झेल सोडल्यामुळे क्षेत्ररक्षणाची उणीव पुन्हा दिसून आली. पण तिच्याच गोलंदाजीवर रिचा घोष हिने क्षेत्ररक्षणाचा सर्वोत्तम दर्जा दाखवून दिला. ...
IND vs PAK Renuka Singh Stuns PAK Early, Clean-Bowls Gull Feroza; महिला टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील भारत विरुद्ध पाकिस्तान ... ...
एका बदलासह टीम इंडिया उतरली मैदानात ...
स्पर्धेत टिकून राहण्यासाठी भारतीय महिला संघाला आता पाकिस्तान, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध जिंकावेच लागेल. कारण ...
जर स्पर्धेत टिकायचे असेल तर न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात झालेल्या चुका सुधारून हरमनप्रीत ब्रिगेडला सर्वोच्च कामगिरी करावी लागेल. ...
भारताचा फिरकीपटू आर.अश्विन यानं वादग्रस्त निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थितीत केल्याचे पाहायला मिळाले. पण... ...
न्यूझीलंड महिला संघाने ५८ धावांनी सामना खिशात घातला. ...