आयसीसी महिला टी२० विश्वचषक, मराठी बातम्या FOLLOW Icc women's t20 world cup, Latest Marathi News
सामना रद्द झाल्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण देण्यात आला. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेत इंग्लंडची २५ षटकांत ७ बाद ७९ धावा अशी अवस्था केली. ...
क्रिकेटच्या पंढरीसह ७ मैदानात रंगणार ३३ सामने ...
सुपर सिक्समधील पहिल्या लढतीत धमाकेदार शतक अन् त्रिशाच्या नावे झाला खास विक्रम ...
न्यूझीलंड महिला विरुद्ध दक्षिण आफ्रिका महिला संघ यांच्यात रंगणार फायनल ...
सहा वेळच्या टी-२० वर्ल्ड चॅम्पियन संघाला शह देत दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघानं दिमाखात फायनल गाठलीये. ...
महिला टी-२० वर्ल्ड कप २०२४ च्या नवव्या हंगामातील चार सेमी फायनलिस्ट संघ ठरले आहेत. ...
वेस्ट इंडिज महिला संघानं १२ चेंडू आणि ६ विकेट्स राखून सामना खिशात घालत इंग्लंड महिला संघाला स्पर्धेतून बाद केले. ...
दीप्ती माघारी फिरल्यावर हरमनप्रीत शेवटपर्यंत मैदानात थांबली. पण संघाला विजय मिळवून देण्यात ती कमी पडली. ...