पाकिस्तानचा सलामीवीर हैदर अली आणि कर्णधार रोहैल नाझीर यांची अर्धशतकी खेळी वगळता पाकच्या अन्य फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांसमोर शरणागती पत्करली. त्यामुळे पाकला जेमतेम 172 धावा करता आल्या. ...
पाकिस्तान संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांनी पहिल्या दहा षटकातं सुरेख गोलंदाजी करताना पाकच्या दोन फलंदाजांना माघारी पाठवले. ...
आयसीसी 19 वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेत आज भारत विरुद्ध पाकिस्तान हा महामुकाबला रंगणार आहे. चार वेळचा विश्वविजेता भारतीय संघ उपांत्य लढतीत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. ...