देशासाठी वर्ल्ड कप जिंकण्याचं जे स्वप्न तू पाहिलं असशील, त्या स्वप्नाचा कळत-नकळत आम्हीही एक भाग झालो होतो. आम्हाला भरभरून आनंद देणाऱ्या तुझ्या चेहऱ्यावर जगज्जेतेपदाचा आनंद आम्हाला पाहायचा होता.... ...
'भारतीय युवा संघाने विश्वविजेतेपद पटकावल्याचा आनंद आहे. पृथ्वीने अप्रतिम नेतृत्व करून संघाला अखेरपर्यंत अपराजित ठेवले. त्याच्या खेळात खूप सुधारणा झाली असून तो आता परिपक्व खेळाडू बनला आहे' ...
विजयाच्या अश्वमेधावर स्वार झालेला राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाखालील भारतीय संघाला आयसीसी १९ वर्षांखालील विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात आज शनिवारी आॅस्ट्रेलियाचे तगडे आव्हान असेल. ...