राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
वन डे वर्ल्ड कप ICC One Day World Cup २०२३ चा वन डे वर्ल्ड कप भारतात होणार आहे. ५ ऑक्टोबर ते १८ नोव्हेंबर या कालावधीत भारतातील अहमदाबाद, चेन्नई, बंगळुरू, धर्मशाला, मुंबई, मोहाली, राजकोट, गुवाहाटी, रायपूर आणि हैदराबाद या शहरांमध्ये वर्ल्ड कपचे सामने होतील. १० संघांमध्ये ४८ सामने होतील. Read More
ICC ODI World Cup India vs Sri Lanka Live : वर्ल्ड कपमध्ये मुंबईत खेळल्या जाणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाचा मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यरने तुफानी फटकेबाजी केली. ...
ICC ODI World Cup India vs Sri Lanka Live : विराट कोहली ( Virat Kohli), शुबमन गिल आणि श्रेयस अय्यर यांच्या फटकेबाजीने वानखेडे स्टेडियम दणाणून निघाले. ...
ICC CWC 2023: यंदाच्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतून अनेक मजेशीर बातम्याही समोर येत आहेत. या स्पर्धेत एका खेळाडू त्याच्या वैयक्तिक आचाऱ्यासह सहभागी झाला असल्याची माहिती समोर आली आहे. ...