लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वन डे वर्ल्ड कप

ICC One Day World Cup Matches

Icc one day world cup, Latest Marathi News

वन डे वर्ल्ड कप  ICC One Day World Cup २०२३ चा वन डे वर्ल्ड कप भारतात होणार आहे. ५ ऑक्टोबर ते १८ नोव्हेंबर या कालावधीत भारतातील अहमदाबाद, चेन्नई, बंगळुरू, धर्मशाला, मुंबई, मोहाली, राजकोट, गुवाहाटी, रायपूर आणि हैदराबाद या शहरांमध्ये वर्ल्ड कपचे सामने होतील. १० संघांमध्ये ४८ सामने होतील. 
Read More
W,W,W,W,W! न्यूझीलंडने केले श्रीलंकेचे 'बोल्ट' टाईट; कुसल परेराकडून फाईट, वेगवान फिफ्टी - Marathi News | ICC ODI World Cup NZ vs SL Live : Kusal Parera ( 51) scored fastest fifty in this World Cup 2023, Trent Boult take 3 wickets, Sri Lanka 70/5 (9.3), Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :W,W,W,W,W! न्यूझीलंडने केले श्रीलंकेचे 'बोल्ट' टाईट; कुसल परेराकडून फाईट, वेगवान फिफ्टी

ICC ODI World Cup NZ vs SL Live : न्यूझीलंडने वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या दिशेने वाटचाल सुरू केल्याची दिसतेय. ...

पाकिस्तानमुळे टीम इंडियाची डोकेदुखी वाढली, सुरू झालाय तळ्यात-मळ्यातला खेळ!  - Marathi News | Kolkata or Mumbai? India World Cup semis venue fate hanging on Pakistan, Know why | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानमुळे टीम इंडियाची डोकेदुखी वाढली, सुरू झालाय तळ्यात-मळ्यातला खेळ! 

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारताने  २०२३च्या वर्ल्ड कप  स्पर्धेत प्रभावी कामगिरी केली आहे आणि  उपांत्य फेरीत अव्वल स्थानासह प्रवेश केला आहे. ...

कोहलीचा 'बल्ला',घडाळ्याच्या काट्यांवर कल्ला! या वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक तास केलीय फटकेबाजी - Marathi News | 14 hours and 39 minutes, Virat Kohli has batted for the longest time in this World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोहलीचा 'बल्ला',घडाळ्याच्या काट्यांवर कल्ला! या वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक तास केलीय फटकेबाजी

१६ गुणांसह भारतीय संघ विश्वचषकाच्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. ...

न्यूझीलंडच्या संघापुढे आज असेल 'दुहेरी संकट'; श्रीलंकेविरूद्ध सामना तर जिंकायचाय, पण... - Marathi News | World Cup 2023 NZ vs SL preview New Zealand could have to face Double trouble as they need to win against Sri Lanka but We want to win against Sri Lanka, but... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :न्यूझीलंडच्या संघापुढे आज असेल 'दुहेरी संकट'; श्रीलंकेविरूद्ध सामना तर जिंकायचाय, पण...

गेल्या सामन्यात पाकिस्तान विरूद्ध पावसाने न्यूझीलंडचा घात केला ...

वर्ल्ड कप विशेष लेख: ग्लेन मॅक्सवेल, तू नक्की कोणत्या तालमीत घडलास? - Marathi News | World Cup 2023 Special Article on Glenn Maxwell match Winning Innings against Afghanistan to win Australia into Semi Finals | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्ड कप विशेष लेख: ग्लेन मॅक्सवेल, तू नक्की कोणत्या तालमीत घडलास?

मंगळवारी रात्री वानखेडेवर मॅक्सवेलचा जो झंझावात दिसला तो चमत्काराहून कमी नव्हता ...

"शाकिबला श्रीलंकेतून दगड मारून पळवून लावू"; मॅथ्यूजच्या भावाचा संताप, चाहत्यांमध्येही प्रचंड राग - Marathi News | Shakib Al Hasan will face extreme Anger stone pelting in Sri Lanka says Angelo Mathews Brother over Timed Out Controversy BAN vs SL World Cup 2023 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"शाकिबला श्रीलंकेतून दगड मारून पळवून लावू"; मॅथ्यूजच्या भावाचा संताप, फॅन्सही रागावले!

Angelo Mathews vs Shakib Al Hasan Timed Out Controversy : मॅथ्यूजला ठराविक वेळेत फलंदाजीला न आल्याने बाद ठरवण्यात आले. ...

इंग्लंडने १६० धावांनी जिंकली मॅच, अजूनही आहे चमत्काराची आस; वाचा नेमकं काय घडलं - Marathi News | ICC ODI World Cup ENG vs NED Live : England win by 160 runs, STILL IN CONTENTION FOR THE 2025 CHAMPIONS TROPHY | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंग्लंडने १६० धावांनी जिंकली मॅच, अजूनही आहे चमत्काराची आस; वाचा नेमकं काय घडलं

ICC ODI World Cup ENG vs NED Live : गतविजेत्या इंग्लंडने वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत दुसऱ्या विजयाची नोंद केली. नेदरलँड्सविरुद्धचा सामना त्यांनी १६० धावांनी जिंकला. ...

पाकिस्तानचं काही खरं नाही! "क़ुदरत का निज़ाम" त्यांच्या विरोधात, सेमी फायनल अवघड - Marathi News | CWC23 : No spell of heavy rain predicted which means New Zealand vs Sri Lanka match will not be a washout, Pakistan semi final spot in danger | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानचं काही खरं नाही! "क़ुदरत का निज़ाम" त्यांच्या विरोधात, सेमी फायनल अवघड

ICC ODI World Cup 2023 Semi Final Scenario : भारत, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका हे वर्ल्ड कप स्पर्धेचे तीन सेमी फायनलिस्ट ठरले आहेत. ...