वन डे वर्ल्ड कप ICC One Day World Cup २०२३ चा वन डे वर्ल्ड कप भारतात होणार आहे. ५ ऑक्टोबर ते १८ नोव्हेंबर या कालावधीत भारतातील अहमदाबाद, चेन्नई, बंगळुरू, धर्मशाला, मुंबई, मोहाली, राजकोट, गुवाहाटी, रायपूर आणि हैदराबाद या शहरांमध्ये वर्ल्ड कपचे सामने होतील. १० संघांमध्ये ४८ सामने होतील. Read More
ICC CWC 2023, Ind Vs Ned: आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील साखळी सामने आज संपणार असून, आज होणाऱ्या शेवटच्या साखळी सामन्यात भारताची गाठ नेदरलँडशी पडणार आहे. बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये दोन्ही संघ आमने-सामने येणार आहेत. ...
ICC ODI World Cup PAK vs ENG Live : पाकिस्तानचा वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील प्रवास पराभवाने संपला. इंग्लंडविरुद्धच्या साखळी सामन्यातील शेवटच्या लढतीत पाकिस्तानने शरणागती पत्करली. ...