लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वन डे वर्ल्ड कप

ICC One Day World Cup Matches

Icc one day world cup, Latest Marathi News

वन डे वर्ल्ड कप  ICC One Day World Cup २०२३ चा वन डे वर्ल्ड कप भारतात होणार आहे. ५ ऑक्टोबर ते १८ नोव्हेंबर या कालावधीत भारतातील अहमदाबाद, चेन्नई, बंगळुरू, धर्मशाला, मुंबई, मोहाली, राजकोट, गुवाहाटी, रायपूर आणि हैदराबाद या शहरांमध्ये वर्ल्ड कपचे सामने होतील. १० संघांमध्ये ४८ सामने होतील. 
Read More
IND vs AUS : बेस्ट फिल्डरचा 'सुवर्ण'मान किंग कोहलीला; पण भारताच्या ड्रेसिंग रूममध्ये स्मशान शांतता - Marathi News | after defeating by Australia in the icc odi world cup 2023 final, there was silence in the dressing room of Team India, Ravindra Jadeja presented the gold medal to Best Fielder Award winner Virat Kohli  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बेस्ट फिल्डरचा 'सुवर्ण'मान किंग कोहलीला; पण भारताच्या ड्रेसिंग रूममध्ये स्मशान शांतता

virat kohli and ravindra jadeja : २००३ च्या अंतिम सामन्यात देखील भारत आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने होते.  ...

निराश विराटला अनुष्काचा आधार! वर्ल्डकपमधील पराभवानंतर स्टेडियममधील 'तो' फोटो व्हायरल, अभिनेत्रीवर कौतुकाचा वर्षाव - Marathi News | world cup 2023 anushka sharma support virat kohli after india loss winning against aus final | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :निराश विराटला अनुष्काचा आधार! वर्ल्डकपमधील पराभवानंतर स्टेडियममधील 'तो' फोटो व्हायरल, अभिनेत्रीवर कौतुकाचा वर्षाव

'किंग कोहली'ची क्वीन बायको! वर्ल्डकपमधील पराभवानंतर विराटला अनुष्काने 'असा' दिला आधार, स्टेडियममधील फोटो व्हायरल ...

“कपिल देव यांना विश्वचषक अंतिम सामन्यासाठी न बोलावणे चुकीचे”; काँग्रेसची BCCIवर टीका - Marathi News | congress jairam ramesh criticised bcci over not invite kapil dev for ind vs aus icc wc final 2023 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“कपिल देव यांना विश्वचषक अंतिम सामन्यासाठी न बोलावणे चुकीचे”; काँग्रेसची BCCIवर टीका

Jairam Ramesh Vs BCCI: विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी कपिल देव यांना आमंत्रित न केल्यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. ...

भारत-ऑस्ट्रेलियाचा अंतिम सामना चित्रपटगृहात मात्र ‘हाऊसफुल्ल’ - Marathi News | India-Australia final match in theaters but 'housefull' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भारत-ऑस्ट्रेलियाचा अंतिम सामना चित्रपटगृहात मात्र ‘हाऊसफुल्ल’

तिकीट न मिळाल्याने चाहत्यांची निराशा, सामन्याच्या शोचे दर हजार - दीड हजार ...

"वर्ल्डकप पाहायला गेले, पण मणिपूरला जाऊ शकले नाहीत", काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा - Marathi News | congress leader jairam ramesh, rahul gandhi on icc cricket world cup 2023 pm narendra modi manipur telangana rajasthan election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"वर्ल्डकप पाहायला गेले, पण मणिपूरला जाऊ शकले नाहीत", काँग्रेसचा मोदींवर निशाणा

भारत-ऑस्ट्रेलिया सामना पाहण्यासाठी गेलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवर काँग्रेसने निशाणा साधला आहे. ...

वाचनीय लेख - हातून निसटलेल्या सुवर्णसंधीची दुखरी हुरहुर - Marathi News | India vs Australia Worldcup Final - Sad hurrah of a missed golden opportunity for team india against australia | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :वाचनीय लेख - हातून निसटलेल्या सुवर्णसंधीची दुखरी हुरहुर

खेळाच्या मैदानावर कुणी एक संघ जिंकतो, दुसरा हरतो! परंतु खेळापेक्षाही महत्त्वाची खिलाडूवृत्ती! दोन्ही संघांचे मोकळ्या मनाने अभिनंदन!! ...

मोहम्मद शमीच्या आईची तब्येत बिघडली, इस्पितळात दाखल - Marathi News | Shami's mother's health deteriorated, admitted to hospital | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोहम्मद शमीच्या आईची तब्येत बिघडली, इस्पितळात दाखल

घाबरल्यासारखे वाटत असल्याने त्यांना भरती करण्यात आल्याची माहिती शमीच्या भावाने दिली. ...

बीसीसीआयने आमंत्रित केले नाही; कपिल देव यांची स्पष्ट नाराजी - Marathi News | BCCI did not invite; Kapil Dev's clear displeasure | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बीसीसीआयने आमंत्रित केले नाही; कपिल देव यांची स्पष्ट नाराजी

सध्या त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...