वन डे वर्ल्ड कप ICC One Day World Cup २०२३ चा वन डे वर्ल्ड कप भारतात होणार आहे. ५ ऑक्टोबर ते १८ नोव्हेंबर या कालावधीत भारतातील अहमदाबाद, चेन्नई, बंगळुरू, धर्मशाला, मुंबई, मोहाली, राजकोट, गुवाहाटी, रायपूर आणि हैदराबाद या शहरांमध्ये वर्ल्ड कपचे सामने होतील. १० संघांमध्ये ४८ सामने होतील. Read More
ICC World Cup 2023 : वन डे वर्ल्ड कप स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर झाल्यापासून सर्वांच्या नजरा भारत-पाकिस्तान ( India vs Pakistan) सामन्यावर खिळल्या आहेत. ...
World Cup 2023: भारतात ५ ऑक्टोबरपासून सुरू होत असलेल्या वन डे क्रिकेट विश्वचषकाच्या तिकीट विक्रीला १ जुलै रोजी सुरुवात होत आहे. १०० ते ५० हजार यादरम्यान सामने तसेच आयोजन स्थळे यावर आधारित तिकीट दर असतील. ...
World Cup 2023: विराट कोहली मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या खूप मजबूत क्रिकेटपटू आहे. भारतात होणाऱ्या यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत कोहलीचा दबदबा राहील. तसेच भारतासह पाकिस्तान, इंग्लंड आणि न्यूझीलंड स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश करतील, असे वेस्ट इंडीजचा ...
ICC World Cup Qualifier : झिम्बाब्वेने वर्ल्ड कप पात्रता स्पर्धेत विजयी घोडदौड कायम राखली आहे. गुरुवारी ओमान विरूद्धच्या सामन्यात झिम्बाब्वेने विजय मिळवला. ...
Match schedule announced for the ICC Men’s Cricket World Cup 2023 : भारतात होणाऱ्या वन डे विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर झाले असून ५ ऑक्टोबरपासून थरार रंगणार आहे. ...
Cricket World Cup 2023: ऑक्टोबरमध्ये भारताच्या यजमानपदाखाली आयोजित एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषकाचे वेळापत्रक मंगळवारी जाहीर झाले; पण पाकिस्तान संघ भारतात येण्यावर संभ्रमावस्थेत आहे. ...