वन डे वर्ल्ड कप ICC One Day World Cup २०२३ चा वन डे वर्ल्ड कप भारतात होणार आहे. ५ ऑक्टोबर ते १८ नोव्हेंबर या कालावधीत भारतातील अहमदाबाद, चेन्नई, बंगळुरू, धर्मशाला, मुंबई, मोहाली, राजकोट, गुवाहाटी, रायपूर आणि हैदराबाद या शहरांमध्ये वर्ल्ड कपचे सामने होतील. १० संघांमध्ये ४८ सामने होतील. Read More
भारतीय संघा आयसीसीची ट्रॉफी उंचावण्याची आतुरतेनं वाट पाहत आहे. २०२१ आणि २०२३ मध्ये जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या जेतेपदाच्या जवळ जाऊनही टीम इंडियाला यश मिळालं नाही. ...
IND vs WI ODI Series : वेस्ट इंडिजविरुद्धच्या वन डे मालिकेत शार्दूल ठाकूरने ( Shardul Thakur) दमदार कामगिरी करून वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या संघाचे दरवाजे ठोठावले आहेत. ...
ICC ODI World Cup 2023 : नवरात्रीमुळे वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील भारत-पाकिस्तान ( IND vs PAK) यांच्यातला सामना १५ ऐवजी १४ ऑक्टोबरला अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. ...
जरा २०१९च्या वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वीचा गोंधळ आठवूया... जवळपास दोन-अडिच वर्ष अंबाती रायुडू चौथ्या क्रमांकावर खेळला अन् स्पर्धेच्या तोंडावर त्याला वगळून 3D विजय शंकरला संधी दिली गेली... पुढे वर्ल्ड कप स्पर्धेत काय झालं हे सर्वांना माहित्येय. ...