ICC One Day World Cup Matches , मराठी बातम्याFOLLOW
Icc one day world cup, Latest Marathi News
वन डे वर्ल्ड कप ICC One Day World Cup २०२३ चा वन डे वर्ल्ड कप भारतात होणार आहे. ५ ऑक्टोबर ते १८ नोव्हेंबर या कालावधीत भारतातील अहमदाबाद, चेन्नई, बंगळुरू, धर्मशाला, मुंबई, मोहाली, राजकोट, गुवाहाटी, रायपूर आणि हैदराबाद या शहरांमध्ये वर्ल्ड कपचे सामने होतील. १० संघांमध्ये ४८ सामने होतील. Read More
राहुल द्रविडचा प्रशिक्षक म्हणून बीसीसीआयसोबतचा दोन वर्षांचा करार संपला आहे. त्यामुळे तो हा करार आणखी वाढवून घेणार की नाही, याबाबत क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्सुकता होती. ...
ICC ODI Ranking: यंदाची आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धा विराट कोहलीने आपल्या जबरदस्त फलंदाजीच्या जोरावर गाजवली. या कामगिरीच्या जोरावर विराटने आयसीसीच्या एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. ...
Mohammed Shami : यंदाच्या क्रिकेट वर्ल्डकपमध्ये मोहम्मद शमीने भेदक मारा करत अनेक सामन्यांत प्रतिस्पर्ध्यांची दाणादाण उडवली होती. दरम्यान, मोहम्मद शमीने त्याच्यासोबत घडलेल्या घटनेबाबत एका धक्कादायक घटनेचा उलगडा केला आहे. ...
एकीकडे मार्शने वर्ल्ड कपवर पाय ठेवला म्हणून त्याला ट्रोल केलं गेलं. तर दुसरीकडे, काही आगाऊ नेटिझन्सकडून ऑस्ट्रेलियन क्रिकेटरच्या पत्नी आणि मुलींना वाईट शब्दांत मेसेज केले जात होते. ...