लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वन डे वर्ल्ड कप

ICC One Day World Cup Matches , मराठी बातम्या

Icc one day world cup, Latest Marathi News

वन डे वर्ल्ड कप  ICC One Day World Cup २०२३ चा वन डे वर्ल्ड कप भारतात होणार आहे. ५ ऑक्टोबर ते १८ नोव्हेंबर या कालावधीत भारतातील अहमदाबाद, चेन्नई, बंगळुरू, धर्मशाला, मुंबई, मोहाली, राजकोट, गुवाहाटी, रायपूर आणि हैदराबाद या शहरांमध्ये वर्ल्ड कपचे सामने होतील. १० संघांमध्ये ४८ सामने होतील. 
Read More
World Cup 2023 Schedule: ८ संघ ठरले, वर्ल्ड कपचे संभाव्य वेळापत्रक समोर आले; भारताचा पहिला सामना कांगारूंशी - Marathi News | World Cup 2023 Schedule: England and New Zealand to play WC Opener at Narendra Modi Stadium, while India’s opening match in Chennai vs Australia | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :८ संघ ठरले, वर्ल्ड कप २०२३चे संभाव्य वेळापत्रक समोर आले; भारताचा पहिला सामना कांगारूंशी

World Cup 2023 Schedule: गतविजेत्या इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील सलामीचा सामना होणार असल्याचा अंदाज आहे. ...