लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वन डे वर्ल्ड कप

ICC One Day World Cup Matches , मराठी बातम्या

Icc one day world cup, Latest Marathi News

वन डे वर्ल्ड कप  ICC One Day World Cup २०२३ चा वन डे वर्ल्ड कप भारतात होणार आहे. ५ ऑक्टोबर ते १८ नोव्हेंबर या कालावधीत भारतातील अहमदाबाद, चेन्नई, बंगळुरू, धर्मशाला, मुंबई, मोहाली, राजकोट, गुवाहाटी, रायपूर आणि हैदराबाद या शहरांमध्ये वर्ल्ड कपचे सामने होतील. १० संघांमध्ये ४८ सामने होतील. 
Read More
KL राहुलच्या जागी संजू सॅमसनला संधी का नाही? अभिषेक नायरनं दिला वर्ल्ड कपचा दाखला - Marathi News |  Former player Abhishek Nair comments on various topics about Asia Cup, ODI World Cup 2023 and India vs Ireland T20 series  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :KL राहुलच्या जागी सॅमसनला संधी का नाही? अभिषेक नायरनं दिला वर्ल्ड कपचा दाखला

abhishek nayar on team india : वन डे विश्वचषकापूर्वी भारतीय संघ एका नव्या अध्यायाचा सामना करत आहे.  ...

"टीम इंडियानं आशिया कप जिंकला तरी...", गावस्करांनी तमाम भारतीयांची इच्छा बोलून दाखवली - Marathi News |  Sunil Gavaskar says that even if Team India wins the Asia Cup 2023, the goal should be to win the ODI World Cup 2023  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"टीम इंडियानं आशिया कप जिंकला तरी...", गावस्करांनी भारतीयांची इच्छा बोलून दाखवली

आशिया चषकातून लोकेश राहुल आणि श्रेयस अय्यर क्रिकेटच्या मैदानावर परतत आहेत. ...

भारतानं वर्ल्ड कप जिंकावा, राहुलने चांगल्या धावा करून माझ्यासारख्या टीकाकारांना गप्प करावं - प्रसाद - Marathi News |  Former Indian cricketer Venkatesh Prasad said that Team India should win the World Cup, KL Rahul should perform well and silence critics like me and he met Bollywood actor Sunil Shetty | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय संघाने विश्वचषक जिंकावा आणि माझ्यासारख्या टीकाकारांना गप्प करावं - प्रसाद

team india squad asia cup 2023 : आशिया चषकासाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. ...

Shocking : MS Dhoni ने २०११ च्या वर्ल्ड कप संघातून रोहित शर्माचे नाव वगळले; गॅरी कर्स्टन यांचा यू टर्न - Marathi News | MS Dhoni wanted Piyush Chawla instead of Rohit Sharma in the 2011 world cup 15-man squad, Gary Kirsten made a U-turn, says Raja Venkat, part of the selection panel between 2008 and 2012  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MS Dhoni ने २०११ च्या वर्ल्ड कप संघातून रोहित शर्माचे नाव वगळले; गॅरी कर्स्टन यांचा यू टर्न

रोहितने काही दिवसांपूर्वी २०११च्या वर्ल्ड कप स्पर्धेत खेळता न आल्याची खंत बोलून दाखवली होती. रोहित त्या वर्ल्ड कप विजेत्या संघाचा सदस्य नव्हता... ...

वर्ल्ड कप स्पर्धेसाठी शिखर धवनने निवडले ५ खेळाडू; 'गब्बर'च्या ड्रिम टीममध्ये २ भारतीय - Marathi News | India batter Shikhar Dhawan has revealed the first five players he would pick if he was selecting a dream XI for this year's ICC Men's Cricket World Cup. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्ड कप स्पर्धेसाठी शिखर धवनने निवडले ५ खेळाडू; 'गब्बर'च्या ड्रिम टीममध्ये २ भारतीय

भारतीय संघाचा फलंदाज शिखर धवन ( Shikhar Dhawan) याने यंदाच्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेसाठी त्याच्या ड्रिम टीममधील ५ खेळाडूंची नावं जाहीर केली. ...

माझं ऐका, वर्ल्ड कपमधील पाकिस्तानचे सामने दुसऱ्या देशात खेळवा; याने तर BCCIची इज्जत काढली  - Marathi News | The former PCB chairman took a crushing dig at BCCI after report of another possible schedule tweak in the 2023 World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :माझं ऐका, वर्ल्ड कपमधील पाकिस्तानचे सामने दुसऱ्या देशात खेळवा; याने तर BCCIची इज्जत काढली 

भारतात ५ ऑक्टोबरला होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेचे वेळापत्रक फार उशीरा जाहीर झाले...पाकिस्तानचा सहभाग अन् बऱ्याच अडचणींमुळे वेळापत्रक जाहीर करण्यास विलंब झाला होता. ...

वर्ल्ड कपमधील पाकिस्तानच्या लढतीची तारीख पुन्हा बदलणार; BCCI वर दडपण, जगभरात नाचक्की - Marathi News | ICC ODI World Cup 2023 : Hyderabad Cricket Association late demand for ODI World Cup schedule change has put BCCI under immense pressure | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्ड कपमधील पाकिस्तानच्या लढतीची तारीख पुन्हा बदलणार; BCCI वर दडपण, जगभरात नाचक्की

ICC ODI World Cup 2023 : ५ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेला तीन महिन्यांचा कालावधी शिल्लक असताना ४५ साखळी सामन्यांपैकी ९ सामन्यांच्या तारखा बदलण्यात आल्या. ...

जबरा फॅन! वर्ल्ड कपपूर्वी विराट कोहलीला १० लाखांची 'डायमंड बॅट' गिफ्ट म्हणून देणार - Marathi News | A business man from Surat set to gift a 1.04 carat diamond studded bat ahead of the World cup to Virat Kohli, It cost around 10 Lakhs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जबरा फॅन! वर्ल्ड कपपूर्वी विराट कोहलीला १० लाखांची 'डायमंड बॅट' गिफ्ट म्हणून देणार

भारताचा सुपरस्टार विराट कोहली याचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. १५ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दित विराटने अनेक मोठमोठे विक्रम मोडले. ...