लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वन डे वर्ल्ड कप

ICC One Day World Cup Matches , मराठी बातम्या

Icc one day world cup, Latest Marathi News

वन डे वर्ल्ड कप  ICC One Day World Cup २०२३ चा वन डे वर्ल्ड कप भारतात होणार आहे. ५ ऑक्टोबर ते १८ नोव्हेंबर या कालावधीत भारतातील अहमदाबाद, चेन्नई, बंगळुरू, धर्मशाला, मुंबई, मोहाली, राजकोट, गुवाहाटी, रायपूर आणि हैदराबाद या शहरांमध्ये वर्ल्ड कपचे सामने होतील. १० संघांमध्ये ४८ सामने होतील. 
Read More
पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया वर्ल्ड कप जिंकणार नाही; संगकाराचा दावा; यजमान संघाला प्राधान्य - Marathi News | Former Sri Lankan player Kumar Sangakkara believes that Australia and India can win the trophy in ICC ODI World Cup 2023 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया वर्ल्ड कप जिंकणार नाही; संगकाराचा दावा, म्हणाला...

icc odi world cup 2023 : ऑक्टोबर-नोव्हेंबर हे दोन महिने क्रिकेट विश्वासाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. ...

"ICC म्हणजे दात नसलेला वाघ, त्यांनीच क्रिकेटचे...", वर्ल्ड कप विजेत्या कर्णधाराचं मोठं विधान - Marathi News | former sri lanka player Arjun Ranatunga said, ICC is a toothless tiger, I think they are the ones who should protect cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"ICC हा दात नसलेला वाघ, त्यांनीच क्रिकेटचे...", वर्ल्ड कप विजेत्या कर्णधाराचं मोठं विधान

५ ऑक्टोबरपासून भारतात आयसीसी वन डे विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. ...

श्रेयस अय्यरला घ्यावी लागेल वर्ल्ड कप स्पर्धेतून माघार? BCCI ने दिले महत्त्वाचे अपडेट्स  - Marathi News | India vs Bangladesh Live Marathi : official statement from BCCI regarding Iyer: Shreyas Iyer has shown improvement but he is not yet fully fit. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :श्रेयस अय्यरला घ्यावी लागेल वर्ल्ड कप स्पर्धेतून माघार? BCCI ने दिले महत्त्वाचे अपडेट्स 

India vs Bangladesh Live Marathi : आशिया चषक स्पर्धेतील सुपर ४ मधील शेवटच्या सामन्यात भारतीय संघ आज बांगलादेशचा सामना करत आहे. ...

"वन डे वर्ल्ड कप भारतच जिंकेल पण कधी कधी...", दिग्गज मुथय्या मुरलीधरनची 'मन की बात' - Marathi News | Sri Lanka legend Muttiah Muralitharan believes that Team India will win the ODI World Cup 2023  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"वन डे वर्ल्ड कप भारतच जिंकेल पण कधी कधी...", दिग्गज मुरलीधरनची 'मन की बात'

भारतीय संघ काही दिवसांनंतर एका नव्या अध्यायाचा सामना करणार आहे. ...

"वर्ल्ड कपमध्ये भारताला त्यांच्याच घरात हरवायला आवडेल", पाक खेळाडूनं व्यक्त केली इच्छा - Marathi News | Pakistan player Imad Wasim has said that he would like to beat the Indian team at home in the ICC Odi World Cup 2023  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"वर्ल्ड कपमध्ये भारताला त्यांच्याच घरात हरवायला आवडेल", पाक खेळाडूनं व्यक्त केली इच्छा

आशिया चषकात पाकिस्तानी गोलंदाजांना त्यांची जागा दाखवून भारतीय संघाने यजमानांना पराभवाची धूळ चारली. ...

Naveen vs Virat राडा! अफगाणिस्तानने वर्ल्ड कपसाठी जाहीर केला संघ; २ वर्षानंतर खेळाडूची वापसी - Marathi News | Afghanistan have announced their 15-member squad for World Cup 2023, Naveen-ul-Haq returns after two years in squad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Naveen vs Virat राडा! अफगाणिस्तानने वर्ल्ड कपसाठी जाहीर केला संघ; २ वर्षानंतर खेळाडूची वापसी

World Cup 2023 - अफगाणिस्तानने आगामी वर्ल्ड कप स्पर्धेसाठी १५ सदस्यीय संघ जाहीर केला आहे. ...

भारतीय दिग्गजानं वर्ल्ड कपसाठी निवडली प्लेइंग XI; टीम इंडियात इशानला स्थान तर राहुलला डच्चू - Marathi News | Sanjay Bangar has selected Team India's playing XI for the odi world cup 2023 and Ishan Kishan has been given a chance while KL Rahul has been left out  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दिग्गजानं वर्ल्ड कपसाठी निवडली प्लेइंग XI; टीम इंडियात इशानला स्थान, राहुलला डच्चू

भारतीय संघाचे माजी खेळाडू संजय बांगर यांनी आगामी वन डे विश्वचषकासाठी भारताची प्लेइंग इलेव्हन निवडली आहे. ...

वन डे विश्वचषकाचा सचिन होणार 'साक्षीदार', BCCI सचिव जय शाह यांनी दिली खास 'भेट' - Marathi News |  BCCI Secretary Jai Shah has given golden ticket to legend and god of cricket Sachin Tendulkar for odi world cup 2023  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वन डे विश्वचषकाचा सचिन होणार 'साक्षीदार', जय शाह यांनी दिली खास 'भेट'

what is Golden Ticket : वन डे विश्वचषकासाठी बरोबर एक महिन्याचा कालावधी उरला आहे.  ...