लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इब्राहिम अली खान

इब्राहिम अली खान

Ibrahim ali khan pataudi, Latest Marathi News

इब्राहिम-खुशी कपूरच्या 'नादानियाँ' सिनेमाचा ट्रेलर रिलीज, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली - Marathi News | ibrahim ali khan and khushi kapoor starrer nadaaniyan movie trailer netizens trolled | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इब्राहिम-खुशी कपूरच्या 'नादानियाँ' सिनेमाचा ट्रेलर रिलीज, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

सिनेमाचा ट्रेलर पाहून नेटकऱ्यांनी मारला डोक्यावर हात ...

खुशी-इब्राहिमने रिक्रिएट केला 'कुछ कुछ होता है'चा गाजलेला सीन, 'नादानिया' सिनेमाच्या व्हिडीओची चर्चा - Marathi News | Khushi kapoor Ibrahim khan recreated the famous scene from Kuch Kuch Hota Hai in naadaniyan movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :खुशी-इब्राहिमने रिक्रिएट केला 'कुछ कुछ होता है'चा गाजलेला सीन, 'नादानिया' सिनेमाच्या व्हिडीओची चर्चा

'नादानिया' सिनेमातील एक व्हिडीओ रिलीज झालाय. या व्हिडीओत खुशी-इब्राहिमने गाजलेल्या कुछ कुछ होता हैचा सीन रिक्रिएट केला आहे (naadaniya) ...

इब्राहिम-खुशीच्या 'नादानियां' सिनेमातील नवं गाणं रिलीज, दोघांची केमिस्ट्री पाहून चाहत्यांच्या कमेंट्स - Marathi News | ibrahim ali khan and khushi kapoor s next movie nadaaniyan s galatfehmi song realeased | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इब्राहिम-खुशीच्या 'नादानियां' सिनेमातील नवं गाणं रिलीज, दोघांची केमिस्ट्री पाहून चाहत्यांच्या कमेंट्स

काही दिवसांपूर्वीच नेटफ्लिक्सने आगामी सर्व प्रोजेक्ट्सची घोषणा केली. यामध्ये 'नादानियाँ'चाही समावेश होता. ...

सैफचा लेक इब्राहिम अली खानला खुशी कपूरने बनवलं फेक बॉयफ्रेंड, जाणून घ्या याबद्दल - Marathi News | Khushi Kapoor made Saif Ali Khan's son Ibrahim Ali Khan a fake boyfriend, know about it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सैफचा लेक इब्राहिम अली खानला खुशी कपूरने बनवलं फेक बॉयफ्रेंड, जाणून घ्या याबद्दल

Ibrahim Ali Khan And Khushi Kapoor : इब्राहिम अली खान लवकरच अभिनेत्री खुशी कपूरसोबत 'नादानियां' चित्रपटात दिसणार आहे. ज्याचे पहिले गाणे नुकतेच रिलीज झाले आहे. ...

इब्राहिमने शेअर केला शर्टलेस फोटो, रुमर्ड गर्लफ्रेंड पलक तिवारीने केली कमेंट - Marathi News | ibrahim ali khan shared shirtless photo palak tiwari commented | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :इब्राहिमने शेअर केला शर्टलेस फोटो, रुमर्ड गर्लफ्रेंड पलक तिवारीने केली कमेंट

इब्राहिम आणि पलक तिवारी एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्या दोघांना एकत्र स्पॉटही करण्यात आलं होतं. ...

सैफचा लेक करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण, इब्राहिमच्या 'नादानियाँ' सिनेमाचं पहिलं पोस्टर समोर - Marathi News | saif ali khan son ibrahim khan bollywood debut with khushi kapoor nadaaniyan poster release | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सैफचा लेक करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण, इब्राहिमच्या 'नादानियाँ' सिनेमाचं पहिलं पोस्टर समोर

इब्राहिम 'नादानियाँ' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. नादानियाँ असं त्याच्या सिनेमाचं नाव असून त्याचं पहिलं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे.  ...

आणखी एका स्टारकिडला लाँच करतोय करण जोहर, आई-वडिलांनी गाजवलंय बॉलिवूड - Marathi News | Karan Johar announces Ibrahim Ali Khan's Bollywood debut Of Saif Ali Khan And Amrita Singh Son | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :आणखी एका स्टारकिडला लाँच करतोय करण जोहर, आई-वडिलांनी गाजवलंय बॉलिवूड

करण जोहर आणखी एका स्टारकिडला लाँच करत आहे. ...

Saif Khan Attack: हल्ला झाल्यानंतर इब्राहिमने सैफला हॉस्पिटलला नेलं; तर वडिलांना बघायला साराची रुग्णालयात धाव - Marathi News | saif ali khan attack ibrahim khan admitted actor in hospital after attack sara khan reach to see dad video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हल्ला झाल्यानंतर इब्राहिमने सैफला हॉस्पिटलला नेलं; तर वडिलांना बघायला साराची रुग्ण

सैफ अली खानवर हल्ला झाल्यानंतर त्याला लगेचच हॉस्पिटलला घेऊन जाण्यात आलं. घटनेची माहिती मिळताच सैफचा लेक इब्राहिम खान त्याच्या घरी पोचला. इब्राहिमनेच सैफला ड्रायव्हर आणि सुरक्षा रक्षकांच्या मदतीने तातडीने रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मिळत आहे.  ...