सारा अली खानचा भाऊ इब्राहिम अली खान आज त्यचाा २० वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने साराने सोशल मीडियावर केकचा फोटो शेअर करत भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ...
इब्राहिमच्या फोटोवर सबानेही कमेंट करत पसंती दिली आहे. इब्राहिम हा हुबेहुब सैफ अली खानसारखाच दिसतो. त्यामुळे त्याचे फोटो पाहून अनेकांना तरुण वयात सैफ अली खान असाच दिसायचा अशा कमेंटही चाहते करत असतात. ...