इब्राहिम 'नादानियाँ' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. नादानियाँ असं त्याच्या सिनेमाचं नाव असून त्याचं पहिलं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. ...
सैफ अली खानवर हल्ला झाल्यानंतर त्याला लगेचच हॉस्पिटलला घेऊन जाण्यात आलं. घटनेची माहिती मिळताच सैफचा लेक इब्राहिम खान त्याच्या घरी पोचला. इब्राहिमनेच सैफला ड्रायव्हर आणि सुरक्षा रक्षकांच्या मदतीने तातडीने रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मिळत आहे. ...