Hyundai Exter Price Variants: या छोट्या एसयुव्हीमुळे टाटाच्या पंचला थेट टक्कर मिळणार आहेच परंतू, मारुतीच्या फ्राँक्सला, निस्सान मॅग्नाईट आणि रेनॉ कायगरसारख्या गाड्यांना देखील टक्कर देणार आहे. ...
ही कार गेल्या जून महिन्यात ह्यूंदाई क्रेटा आणि टाटा नेक्सॉनसोबतच टाटा पंच सारख्या वेगवेगळ्या सेगमेंटमधील बेस्ट सेलिंग एसयूव्हींनाही मागे टाकत पहिल्या क्रमांकावर आली आहे. ...