लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हैदराबाद प्रकरण

हैदराबाद प्रकरण

Hyderabad case, Latest Marathi News

Hyderabad Case: हैदराबादमध्ये २७ वर्षीय वेटरनरी डॉक्टरवर बलात्कार करून या पीडितीला जाळून मारण्यात आले होते. तेलंगणामधील रंगा रेड्डी जिल्ह्यातील एका सबवेमध्ये तिचा जळालेला मृतदेह आढळून आला होता. या गुन्ह्यात पोलिसांनी ४ आरोपींना अटक केली होती. देशभरात या घटनेनंतर प्रचंड संतापाची लाट उसळली होती. शुक्रवारी ६ डिसेंबर रोजी अटक केलेल्या आरोपींचा पोलिसांनी एन्काऊंटर केला. यामध्ये चारही जणांचा मृत्यू झाला.
Read More
आधी फेसबुक लाईव्ह नंतर आत्महत्या, पतीच्या त्रासाला कंटाळून इंजिनिअर तरुणीने संपवले जीवन - Marathi News | First Facebook live then suicide, tired of her husband's troubles, the young engineer ended her life in hyderabad | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आधी फेसबुक लाईव्ह नंतर आत्महत्या, पतीच्या त्रासाला कंटाळून इंजिनिअर तरुणीने संपवले जीवन

मृत तरुणीचा पती हेमंत सध्या सायप्रस देशात असून एका संगीत शिक्षकासह डीजेही चालवतो. ...

Kuruganti Apsara Murder: पुजाऱ्याचे भाचीशी 'तसले' संबंध! दोन मुलांचा बाप, ती लग्नासाठी मागे लागली; मर्डर मिस्ट्रीच सुटली - Marathi News | Kuruganti Apsara Murder case The relationship between the Hyderabad temple priest and the niece The murder mystery is solved | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पुजाऱ्याचे भाचीशी 'तसले' संबंध! दोन मुलांचा बाप, ती लग्नासाठी मागे लागली; मर्डर मिस्ट्रीच सुटली

...शोध जस-जसा पुढे सरकला, तस-तसा पुजारीच संशयाच्या जाळ्यात अडकत अडकला. यानंतर जो खुलासा झाला, तो जाणून आपल्यालाही धक्का बसले. ...

VIDEO : कॉलेजमध्ये मित्रांसोबत गप्पा मारताना आला हार्ट अटॅक; 18 वर्षीय विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू - Marathi News | Hyderabad Heart Attack Video: Heart attack while chatting with friends in college; An 18-year-old student died on the spot | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VIDEO : कॉलेजमध्ये मित्रांसोबत गप्पा मारताना आला हार्ट अटॅक; 18 वर्षीय विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

Hyderabad Heart Attack Video: गेल्या 10 दिवसांच्या कालावधीत हृदयविकाराचा झटका येण्याची पाचवी घटना आहे. ...

रश्मिका मंदानासोबत काम देतो म्हणत लाखो रुपये उकळले, बॉलिवुड अभिनेत्याला अटक - Marathi News | hyderabad police arrest bollywood actor and his wife arrested in hyderabad accused of cheating parents | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रश्मिका मंदानासोबत काम देतो म्हणत लाखो रुपये उकळले, बॉलिवुड अभिनेत्याला अटक

पिक्चरमध्ये काम देतो असं आमिष दाखवत फसवणारे काही कमी नाहीत. ...

रस्त्यावरील घाण पाणी उडवल्याने वाद; मर्सिडीज चालकाने चौघांना चिरडले, महिलेचा मृत्यू - Marathi News | Controversy over throwing dirty water; Mercedes driver crushes four, woman dies | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रस्त्यावरील घाण पाणी उडवल्याने वाद; मर्सिडीज चालकाने चौघांना चिरडले, महिलेचा मृत्यू

आरोपीविरोधात भादंवि कलम 302 आणि 307 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ...

T Raja Arrested : पैगंबरांवरील विधानामुळे टी राजा यांना पुन्हा अटक; म्हणाले, तेलंगणा पोलीस ओवेसींची कठपुतली - Marathi News | Hyderabad Suspended bjp leader MLA t raja singh arrested attacks on mp asaduddin owaisi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पैगंबरांवरील विधानामुळे टी राजा यांना पुन्हा अटक; म्हणाले, तेलंगणा पोलीस ओवेसींची कठपुतली

आपण कुणालाही घाबरणार नाही, आपण मरायलाही तयार आहोत, असेही टी राजा यांनी म्हटले आहे. ...

वादग्रस्त वक्तव्य करणारे भाजप आमदार टी राजा यांना जामीन मिळाल्याने तणाव, हैदराबादमध्ये निदर्शने - Marathi News | Tensions, protests in Hyderabad after BJP MLA T Raja, who made controversial remarks, got bail | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वादग्रस्त वक्तव्य करणारे भाजप आमदार टी राजा यांना जामीन मिळाल्याने तणाव, हैदराबादमध्ये निदर्शने

टी राजा सिंह यांनी यापूर्वीही अनेकदा वेळा आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे... ...

धर्मासाठी मरायलाही तयार, आणखी एक व्हिडिओ करणार शेअर; अटकेनंतर राजा सिंह म्हणाले... - Marathi News | Hyderabad bjp mla t raja singh prophet muhammad controversy raja singh says my fight for dharma | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धर्मासाठी मरायलाही तयार, आणखी एक व्हिडिओ करणार शेअर; अटकेनंतर राजा सिंह म्हणाले...

"जेव्हा मी सुटेन, तेव्हा निश्चितपणे व्हिडिओचा दुसरा भागही अपलोड करेन. मी हे धर्मासाठी करत आहे. मी धर्मासाठी मरायलाही तयार आहे." ...