लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हैदराबाद प्रकरण

हैदराबाद प्रकरण

Hyderabad case, Latest Marathi News

Hyderabad Case: हैदराबादमध्ये २७ वर्षीय वेटरनरी डॉक्टरवर बलात्कार करून या पीडितीला जाळून मारण्यात आले होते. तेलंगणामधील रंगा रेड्डी जिल्ह्यातील एका सबवेमध्ये तिचा जळालेला मृतदेह आढळून आला होता. या गुन्ह्यात पोलिसांनी ४ आरोपींना अटक केली होती. देशभरात या घटनेनंतर प्रचंड संतापाची लाट उसळली होती. शुक्रवारी ६ डिसेंबर रोजी अटक केलेल्या आरोपींचा पोलिसांनी एन्काऊंटर केला. यामध्ये चारही जणांचा मृत्यू झाला.
Read More
Hyderabad Encounter : हैदराबाद एन्काउंटरविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल - Marathi News | Hyderabad Encounter: Petition filed in Supreme Court against Hyderabad encounter | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Hyderabad Encounter : हैदराबाद एन्काउंटरविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल

या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सोमवारी सुनावणी होणार आहे. ...

हैदराबाद एन्काऊंटर.. सोलापूरकरांचे पोलिसांना समर्थन  - Marathi News | Hyderabad Encounter .. Solapur police support police | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :हैदराबाद एन्काऊंटर.. सोलापूरकरांचे पोलिसांना समर्थन 

संतापाला मिळाली वाट; काहींना वाटले, कायद्याची प्रक्रिया पूर्ण व्हायला हवी होती ...

'मलाही हैदराबादसारखाच न्याय हवाय', उन्नाव पीडितेच्या वृद्ध बापाची आर्त हाक - Marathi News | 'I want justice like Hyderabad rape case', says the old father of the Unnao victim in bihar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मलाही हैदराबादसारखाच न्याय हवाय', उन्नाव पीडितेच्या वृद्ध बापाची आर्त हाक

हैदराबादमधील पोलिसांनी जसं आरोपींना पाठलाग करुन गोळ्या घातल्या. त्याचप्रमाणे माझ्या मुलीवर ...

पूनम पांडेला रेप अन् अ‍ॅसिड हल्ल्याची धमकी, मुंबई पोलिसांचं लगेच रिप्लाय ट्विट - Marathi News | Poonam Pandey threatens rape and one-sided acid attack, tweet by Mumbai police | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पूनम पांडेला रेप अन् अ‍ॅसिड हल्ल्याची धमकी, मुंबई पोलिसांचं लगेच रिप्लाय ट्विट

माझा नंबर मोबाईल अ‍ॅपवरुन सार्वजनिक करण्यात आला आहे, ...

मी वाचणार ना? मला मरायचे नाहीय! बलात्कार पिडीतेने भावाला विचारलेले ते शब्द शेवटचे - Marathi News | I do not want to die! The last words that unnao rape victime asked to her brother | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मी वाचणार ना? मला मरायचे नाहीय! बलात्कार पिडीतेने भावाला विचारलेले ते शब्द शेवटचे

उन्नाव बलात्कार पीडितेची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात उपचार सुरु असताना हृदयविकाराचा झटका आल्याने तिचा मृत्यू झाला. ...

Hyderabad Encounter : हैदराबाद एन्काऊंटर करणाऱ्या पोलिसांना अग्निदिव्यातून जावे लागणार - Marathi News | what will be the action taken on Hyderabad Police after Encounter of four rape accused | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :Hyderabad Encounter : हैदराबाद एन्काऊंटर करणाऱ्या पोलिसांना अग्निदिव्यातून जावे लागणार

Hyderabad Encounter: 'मलाही तिथंच नेऊन गोळी घाला', 20 वर्षीय आरोपीच्या पत्नीने टाहो फोडला - Marathi News | Hyderabad Encounter: 'Take me there and shoot', said the accused's wife of hyderabad rape case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Hyderabad Encounter: 'मलाही तिथंच नेऊन गोळी घाला', 20 वर्षीय आरोपीच्या पत्नीने टाहो फोडला

Hyderabad Encounter: चेन्नाकेशवुलूची पत्नी तर सतत रडत होती. ती म्हणाली की मी आता एकटी राहिली आहे. ...

हैद्राबाद पोलिसांचे कृत्य कायदाविरोधी : माजी न्यायमूर्ती पी.बी.सावंत यांची खंत  - Marathi News | Hyadrabad Police action against law: Former Justice PB Sawant | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हैद्राबाद पोलिसांचे कृत्य कायदाविरोधी : माजी न्यायमूर्ती पी.बी.सावंत यांची खंत 

नुसता कायदा असून चालत नाही तर त्याची कायदेशीरपणे अंमलबजावणी झाली पाहिजे... ...