लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पती- जोडीदार

Husband and Wife Relationship

Husband and wife, Latest Marathi News

पती - पत्नी Husband and Wife Relationship- वैवाहिक संबंधातील जोडीदार, नात्यातले प्रश्न आणि सहजीवन याविषयी सर्वकाही.
Read More
धर्मांतर केल्यावरच गर्भपाताला दिली परवानगी; विभक्त पतीकडून पत्नीवर दबाव, गुन्हा दाखल  - Marathi News | Abortion allowed only after conversion; Separated husband pressures wife, case registered | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :धर्मांतर केल्यावरच गर्भपाताला दिली परवानगी; विभक्त पतीकडून पत्नीवर दबाव, गुन्हा दाखल 

याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून पतीसह त्याच्या कुटुंबीयांवर एनआरआय पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ...

घटस्फोटासाठी कायद्याने किती दिवस पती-पत्नीने वेगळे राहणे बंधनकारक?; जाणून घ्या - Marathi News | How many days is it legally mandatory for a husband and wife to stay apart for a divorce? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :घटस्फोटासाठी कायद्याने किती दिवस पती-पत्नीने वेगळे राहणे बंधनकारक?; जाणून घ्या

कोर्टात दोन्ही पक्षकारांच्या बाजू ऐकून घेतल्या जातात. त्यानंतर सर्व औपचारिकता पूर्ण करून कोर्ट घटस्फोटाचे आदेश जारी करते. ...

‘त्या’ महिलेचे धड अखेर सापडले  - Marathi News | The torso of 'that' woman was finally found | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :‘त्या’ महिलेचे धड अखेर सापडले 

८ जानेवारी रोजी या महिलेच्या पतीने तिची हत्या करून धड आणि शिर वेगळे केले होते. १४ मार्चला हा प्रकार समोर आला होता... ...

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची हत्या; पतीला बेड्या - Marathi News | Wife murdered over suspicion of character; husband in handcuffs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चारित्र्याच्या संशयातून पत्नीची हत्या; पतीला बेड्या

आरोपी पतीचे नाव रॉय शेख (३४) असे असून, मृत पत्नीचे नाव रेखा खातून (२४) असे आहे. ...

परपुरुषाशी अश्लील चॅटिंग हा पतीचा छळ : कोर्ट - Marathi News | Obscene chatting with another man is harassment by husband says Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :परपुरुषाशी अश्लील चॅटिंग हा पतीचा छळ : कोर्ट

लग्नानंतर पती-पत्नी दोघांनाही मोबाइल वापरण्याचे, चॅटिंगचे आणि मित्रांशी बोलण्याचे स्वातंत्र्य आहे; परंतु संभाषणाची पातळी सभ्य असावी, असे इंदूर न्यायालयाने म्हटले आहे. ...

सोशल मीडियामुळे सर्वाधिक घटस्फोट महाराष्ट्रात, काय आहेत कारणे? - Marathi News | Maharashtra has the highest divorce rate due to social media, what are the reasons? | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :सोशल मीडियामुळे सर्वाधिक घटस्फोट महाराष्ट्रात, काय आहेत कारणे?

Divorce Rate Rise in Maharashtra: महत्वाचे म्हणजे, घटस्फोट घेणाऱ्यांचे देशात सर्वाधिक प्रमाण महाराष्ट्रात असल्याचे धक्कादायक वास्तव देखील या अहवालातून पुढे आले आहे... ...

"घटस्फोट हवा असेल तर १० लाख रूपये दे, अन्यथा..."; सासरची धमकी, तरूणानं संपवलं आयुष्य - Marathi News | "If you want a divorce, give me Rs 10 lakh"; Wife and Father-in-law threat to husband, Ahilyanagar Youth committed Suicide | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"घटस्फोट हवा असेल तर १० लाख रूपये दे, अन्यथा..."; सासरची धमकी, तरूणानं संपवलं आयुष्य

निकालाच्या दिवशी कोर्टात हजर न राहता पूजाने १० लाखांची मागणी विजयला केली. ...

मुलाला घेऊन जाण्याच्या वादातून पत्नीची हत्या - Marathi News | Wife murdered over dispute over child | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मुलाला घेऊन जाण्याच्या वादातून पत्नीची हत्या

गुरुवारी गुन्हे शाखेच्या टीमला सापडलेल्या बॅगेत एका ज्वेलरी शॉपचे पाकीट मिळाल्याने महिलेची ओळख पटली. ...