लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पती- जोडीदार

Husband and Wife Relationship

Husband and wife, Latest Marathi News

पती - पत्नी Husband and Wife Relationship- वैवाहिक संबंधातील जोडीदार, नात्यातले प्रश्न आणि सहजीवन याविषयी सर्वकाही.
Read More
तुला मुलबाळ करुन दे! पतीच्या सांगण्यावरून मित्राचा मेसेज, धक्कादायक प्रकाराने पत्नीची पोलिसात धाव - Marathi News | Let me give you a child Friend molests wife via text message on husband request | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तुला मुलबाळ करुन दे! पतीच्या सांगण्यावरून मित्राचा मेसेज, धक्कादायक प्रकाराने पत्नीची पोलिसात धाव

पतीच्या मित्राला त्याने घरी आणल्यावर पत्नीचा विनयभंग करून जवळीक साधण्याचा प्रयत्न केला होता ...

पत्नीने पतीला आत्महत्येची धमकी देणे, आई-वडिलांना घराबाहेर काढणे ही गंभीर क्रूरता -उच्च न्यायालय - Marathi News | Wife threatening husband with suicide, throwing parents out of house is serious cruelty - High Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पत्नीने पतीला आत्महत्येची धमकी देणे, आई-वडिलांना घराबाहेर काढणे ही गंभीर क्रूरता -उच्च न्यायालय

Husband Wife Fight Problem: उच्च न्यायालयात एक प्रकरण आले होते. या प्रकरणाच्या सुनावणीनंतर न्यायालयाने गंभीर निरीक्षणे नोंदवत घटस्फोट मंजूर केला.  ...

झोपेतून लेट उठला म्हणून पतीच्या डोक्यात विट मारली; तुकडे करून ड्रममध्ये भरेन अशी दिली धमकी - Marathi News | In Meerut, Wife hit Husband with a brick on his head for waking up late; threatened to chop it into pieces and stuff it into a drum | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :झोपेतून लेट उठला म्हणून पतीच्या डोक्यात विट मारली; तुकडे करून ड्रममध्ये भरेन अशी दिली धमकी

रविवारी जेव्हा पती दारू पिऊन घरी पोहचला तेव्हा पती-पत्नीत वाद झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी पती खूप उशीर झोपून होता. ...

नवरे राहतील, बायकांनी देश सोडावा! नव्या सरकारचा अजब नियम, नागरिक भलतेच संतापले - Marathi News | Husbands will stay wives should leave the country The new government has strange rule citizens angry | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नवरे राहतील, बायकांनी देश सोडावा! नव्या सरकारचा अजब नियम, नागरिक भलतेच संतापले

नवीन सरकार सत्तेवर आलं की जुन्या सरकारचे नियम बदलायचे किंवा रद्द करायचे, त्याच्या अगदी विपरीत निर्णय घ्यायचे, असे प्रकार संपूर्ण जगभरातच चालतात. ...

Pune: कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेत पुरुषांचा टक्का कमीच! सरासरी ४० महिलांमागे एका पुरुषाची नसबंदी - Marathi News | The percentage of men undergoing family planning surgery is low! On average, one man is sterilized for every 40 women. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेत पुरुषांचा टक्का कमीच! सरासरी ४० महिलांमागे एका पुरुषाची नसबंदी

मागच्या ३ वर्षांत २४ हजार ८०१ महिलांवर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया झाली असून केवळ ७१५ पुरुषांची नसबंदीची शस्त्रक्रिया झाली आहे ...

विवाह झाला असला तरी त्यामुळे पतीचा पत्नीवर मालकी हक्क प्रस्थापित होत नाही: उच्च न्यायालय - Marathi News | Even though marriage has taken place it does not establish the husband's ownership over his wife Allahabad High Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विवाह झाला असला तरी त्यामुळे पतीचा पत्नीवर मालकी हक्क प्रस्थापित होत नाही: उच्च न्यायालय

आरोपीवर एका प्रकरणात दाखल झालेला फौजदारी गुन्हा रद्द करण्यासही न्यायालयाने नकार दिला. ...

पत्नीने स्वत: सोडले पतीला, पोटगीचा अधिकार गमावला; हायकोर्टाने याचिका फेटाळून लावली - Marathi News | Wife left her husband lost right to alimony High Court rejects petition | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पत्नीने स्वत: सोडले पतीला, पोटगीचा अधिकार गमावला; हायकोर्टाने याचिका फेटाळून लावली

प्रकरणातील पत्नी अकोला तर, पती यवतमाळ जिल्ह्यातील रहिवासी. २५ डिसेंबर २०१५ रोजी झाले होते लग्न. ...

प्रेमात अडचण ठरलेल्या पतीचा काढला काटा! दिंडोशी पोलिसांकडून पत्नीसह दोघांना अटक - Marathi News | Husband's murder due to problem in love relation Dindoshi police arrests wife and two others | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रेमात अडचण ठरलेल्या पतीचा काढला काटा! दिंडोशी पोलिसांकडून पत्नीसह दोघांना अटक

प्रियकर आणि त्याचा एक साथीदार फरार असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. ...