लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पती- जोडीदार

Husband and Wife Relationship

Husband and wife, Latest Marathi News

पती - पत्नी Husband and Wife Relationship- वैवाहिक संबंधातील जोडीदार, नात्यातले प्रश्न आणि सहजीवन याविषयी सर्वकाही.
Read More
पत्नी माहेरी गेली, पतीने घरातच केली आत्महत्या; अकोला जिल्ह्यातील धक्कादायक घटना - Marathi News | Wife went to her mother's house, husband committed suicide at home; Shocking incident in Akola district | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पत्नी माहेरी गेली, पतीने घरातच केली आत्महत्या; अकोला जिल्ह्यातील धक्कादायक घटना

किशोर किसन ससाणे (वय ३९) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव असून, त्याला दोन मुले आणि एक मुलगी आहे.  ...

पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने... - Marathi News | Husband got angry! After being caught red-handed with one woman, he ran away with another, his wife committed suicide | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...

Extramarital Affair News: पती एका महिलेनंतर पळून गेला. पोलिसांना माहिती दिल्यानंतर त्याला पकडण्यात आलं. पण, त्यानंतर तो पुन्हा गावातील दुसऱ्या महिलेसोबत पळून गेला. ...

अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन' - Marathi News | wife cheated on husband with the help of others and planned to rob her husband | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :१२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'

मावसभावाला दिली सुपारी, पत्नीसह चौघांना अटक ...

मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला - Marathi News | Mysore businessman shoots wife and son in US; later commits suicide, one son survives | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला

Mysuru tech entrepreneur Harshavardhana S Kikkeri News: रोबोटिक्स तज्ज्ञ असलेल्या भारतीय उद्योजकाने अमेरिकेत आपलं कुटुंबच संपवलं. घटना घडली त्यावेळी छोटा मुलगा घरी नव्हता. त्यामुळे तो वाचला.  ...

पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्...  - Marathi News | Husband saw his wife in an inappropriate situation with her lover, took the extreme step after 10 days; then called his sister-in-law | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 

खालिद शहरातील घनश्यामदास मार्गावरील बर्फ कारखान्याजवळील कॉलनीत राहतो. गेल्या १८ वर्षांपूर्वी त्याचे लग्न झाले होते. त्याला सात मुले आहेत... ...

‘झोपू का मग’ असा मेसेज; संशयी पतीने पत्नीला कायमचे झोपवले! त्या रात्री नेमकं काय घडले? - Marathi News | Sleep then message Suspicious husband puts wife to sleep forever What really happened that night | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘झोपू का मग’ असा मेसेज; संशयी पतीने पत्नीला कायमचे झोपवले! त्या रात्री नेमकं काय घडले?

पत्नीचा गळा दाबल्यावर सहा वर्षांची मुलगी परी घाबरली, तिने रडायला सुरुवात केली, पप्पा मम्मीला का मारता? नका मारू, असे ती म्हणत होती ...

Pahalgam Terror Attack: वय ८७ वर्षे; आईला सांगायचे कसे, जगदाळे कुटुंबीयांना पडला प्रश्न - Marathi News | Age 87 How to tell mother santosh Jagdale family faced a question | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वय ८७ वर्षे; आईला सांगायचे कसे, जगदाळे कुटुंबीयांना पडला प्रश्न

माझ्या मुलाला काही बरेवाईट झाले तर मी देखील जीव देईन या शब्दांमध्ये त्यांनी इशारा दिला ...

भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण... - Marathi News | Immoral relationship with nephew and murder of husband, body cut into two and thrown in trolley bag; Sensational incident | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...

मेरठमध्ये झालेल्या सौरभच्या हत्येसारखीच एक घटना समोर आली आहे. फरक इतकाच की सौरभचा मृतदेह निळ्या ड्रममध्ये लपवण्यात आला होता, इथे तो एका मोठ्या ट्रॉली बॅगमध्ये टाकून फेकून देण्यात आला.  ...