लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पती- जोडीदार

Husband and Wife Relationship

Husband and wife, Latest Marathi News

पती - पत्नी Husband and Wife Relationship- वैवाहिक संबंधातील जोडीदार, नात्यातले प्रश्न आणि सहजीवन याविषयी सर्वकाही.
Read More
नवरा आहे की हैवान? आईने वाचविले दीड वर्षाचे लेकरू - Marathi News | physical and mental harassment of woman for dowry by second husband; Tagaada to bring money from Maher | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :नवरा आहे की हैवान? आईने वाचविले दीड वर्षाचे लेकरू

दुसऱ्या पतीचा प्रताप : माहेरहून पैसे आणण्याचा तगादा ...

मित्राच्या पत्नीला फोन करतो म्हणून गोळीबार; एक जण जखमी, खेड तालुक्यातील घटना - Marathi News | Shooting for calling a friend wife One person injured incident in Khed taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मित्राच्या पत्नीला फोन करतो म्हणून गोळीबार; एक जण जखमी, खेड तालुक्यातील घटना

जखमीला उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले असून फरार आरोपीचा खेड पोलिस शोध घेत आहे ...

‘सावित्री’चा पतीनेच केला घात, गळा चिरून निर्घृण खून - Marathi News | woman was killed by her husband, a gruesome murder by slitting her throat | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘सावित्री’चा पतीनेच केला घात, गळा चिरून निर्घृण खून

मागील आठवड्यात नवीन गुमगावमध्ये सापडला होता मृतदेह : पतीसह तिघांना अटक ...

पुण्यातील संतापजनक घटना; चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीला खायला लावले ब्लेडचे तुकडे - Marathi News | Outrageous incident in Pune The wife was forced to eat pieces of the blade due to suspicion of character | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील संतापजनक घटना; चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीला खायला लावले ब्लेडचे तुकडे

महिलेच्या गळ्यामध्ये गंभीर जखमा झाल्याने वैद्यकीय तपासणीत हा सगळा प्रकार समोर आला ...

दुचाकीवरून जाणाऱ्या दाम्पत्यावर बिबट्याचा हल्ला; पत्नीने हातातील बॅग बिबट्याच्या तोंडावर मारली - Marathi News | Leopard attacks couple on bike The wife hit the leopard face with her bag | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दुचाकीवरून जाणाऱ्या दाम्पत्यावर बिबट्याचा हल्ला; पत्नीने हातातील बॅग बिबट्याच्या तोंडावर मारली

पत्नीने बिबटयाच्या तोंडावर बॅग मारली त्याचवेळी मागून येणाऱ्या स्कॉर्पिओ गाडीची लाईट चमकल्याने तो पळून गेला ...

'त्याच्या'कडून 'तिला' नक्की काय हवं असतं? बायकांच्या पुरुषांकडून काय अपेक्षा असतात, त्यांना कळत का नाही? - Marathi News | What do a women expect from a man? What a woman expect in a relationship? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :'त्याच्या'कडून 'तिला' नक्की काय हवं असतं? बायकांच्या पुरुषांकडून काय अपेक्षा असतात, त्यांना कळत का नाही?

त्यानं आयुष्यात यावं, जगण्याची वेगळी रीत दाखवून द्यावी. डोळ्यांच्या खिडक्यांची साफसफाई करून दिवाळीचं लायटिंग लावल्याचा लख्ख फील द्यावा आणि एकटं पाडणाऱ्या रात्रींमध्ये सौम्य आकाशकंदिलासारखा प्रकाशही द्यावा. ...

'ती' प्रियकरासोबत फरार होणाच्या तयारीत, पतीने दोघांना पकडले अन्.. - Marathi News | Husband attacked wife's lover with a knife at talaofail panchashil nagar | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :'ती' प्रियकरासोबत फरार होणाच्या तयारीत, पतीने दोघांना पकडले अन्..

तलावफैल पंचशीलनगरची घटना : आरोपी पतीला केली अटक ...

"ऐसा नहीं हो सकता..."! लग्नाच्या पहिल्याच रात्री सर्व स्वप्न भंगलं, रूममधून धावत-पळत बाहेर आली वधू अन्... - Marathi News | On the first night of the wedding, all dreams were broken, the bride came out of the room | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"ऐसा नहीं हो सकता..."! लग्नाच्या पहिल्याच रात्री सर्व स्वप्न भंगलं, रूममधून धावत-पळत बाहेर आली वधू अन्...

यानंतर, संबंधित महिला थेट पोलीस ठाण्यात पोहोचली. मात्र, तिचे ऐकूण घेण्यात आले नाही. यावर तिने थेट न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. यावर, न्यायालयाच्या आदेशानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...