सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही... 'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Husband and Wife Relationship FOLLOW Husband and wife, Latest Marathi News पती - पत्नी Husband and Wife Relationship- वैवाहिक संबंधातील जोडीदार, नात्यातले प्रश्न आणि सहजीवन याविषयी सर्वकाही. Read More
Extra Marital Affairs Latest Update: विवाहबाह्य संबंधाची कित्येक प्रकरण हल्ली समोर येत आहेत. त्याचबद्दलच्या बातम्या सगळीकडेच वाचायला मिळत आहेत. पण, विवाहबाह्य संबंधांची प्रकरणांमध्ये भारतात पहिल्या क्रमांक कोणते शहर आहे, हे तुम्हाला माहितीये का? ...
२०१५ मध्ये पुरुषाने क्रूरतेच्या आधारे पत्नीविरोधात घटस्फोटासाठी पुणे कौटुंबिक न्यायालयात अर्ज केला होता. जो कोर्टाने मंजूर केला होता. ...
Wife Killed Husband in Nalasopara: शेजारी राहणाऱ्या एका २० वर्षाच्या तरुणासोबत प्रेमसंबंध असलेल्या २८ वर्षाच्या महिलेने पतीलाच संपवले. हत्या लपवण्यासाठी त्याला घरातच पुरले. पण, प्रकरण पोलिसांपर्यंत जाण्याआधीच हे उघड झालं. ...
Supreme Court: सर्वोच्च न्यायालयाने IPS पत्नीला दरमहा दिला जाणारा १.५ लाख रुपये पोटगीचा निर्णयही रद्द केला. ...
अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात एक ह्रदयद्रावक घटना घडली. पती नेहमी मारहाण करतो म्हणून महिलेने साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ...
पत्नीने दुसऱ्या पतीशी संगनमत करुन वेळोवेळी १५ लाख रुपये घेतले, तसेच परत नांदायला येते असे आमिष दाखवले ...
दारू पिऊन आल्यावर मुलाने आई-वडिलांना शिवीगाळ करत झटापट करण्यास सुरूवात केली ...
दुर्गा श्वान हिने कोयत्याचा वास सुंगून भुंकून आरोपीला दर्शविले, त्यानंतर आरोपीला पाचव्या क्रमांकावर उभे केले, तेव्हाही श्वानाने आरोपीला ओळखले ...