लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पती- जोडीदार

Husband and Wife Relationship

Husband and wife, Latest Marathi News

पती - पत्नी Husband and Wife Relationship- वैवाहिक संबंधातील जोडीदार, नात्यातले प्रश्न आणि सहजीवन याविषयी सर्वकाही.
Read More
...तरी विभक्त पत्नीला देखभाल खर्च द्यावाच लागेल; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल - Marathi News | ...still, the separated wife will have to pay maintenance expenses; Bombay High Court gives an important verdict | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तरी विभक्त पत्नीला देखभाल खर्च द्यावाच लागेल; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल

विभक्त पत्नीला दरमहा १५ हजार रुपये देखभाल खर्च म्हणून देण्याचे निर्देश कुुटुंब न्यायालयाने एका व्यक्तीला दिले होते. ...

"एक-दोन नव्हे, माझ्या जावयाच्या १२ गर्लफ्रेंड"; पत्नीला संपवणाऱ्या पतीची सासूने केली पोलखोल - Marathi News | Not one or two, my son-in-law has 12 girlfriends, Mother-in-law exposes husband who killed his wife | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"एक-दोन नव्हे, माझ्या जावयाच्या १२ गर्लफ्रेंड"; पत्नीला संपवणाऱ्या पतीची सासूने केली पोलखोल

एका पतीने आपल्या पत्नीवर तब्बल आठवेळा चाकूने हल्ला करत तिला संपवण्याचा प्रयत्न केल्याचा अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ...

PUBG खेळताना विवाहित महिलेचा तरुणावर जीव जडला; पतीला दिली ५५ तुकडे करण्याची धमकी - Marathi News | Married woman fell in love with boy while playing PUBG; threatens husband to death | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :PUBG खेळताना विवाहित महिलेचा तरुणावर जीव जडला; पतीला दिली ५५ तुकडे करण्याची धमकी

त्रासलेल्या पतीने जीवाच्या सुरक्षिततेसाठी पत्नीला तिच्या प्रियकरासोबत पाठवले. ...

'रोमान्स' पडला महागात! ४ मुलांच्या आईसोबत पकडलेल्या प्रियकराला गावकऱ्यांनी दिली धक्कादायक शिक्षा - Marathi News | 'Romance' turns out to be expensive! Villagers give shocking punishment to boyfriend caught with mother of 4 children | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :४ मुलांच्या आईसोबत पकडलेल्या प्रियकराला गावकऱ्यांनी दिली धक्कादायक शिक्षा

मध्यरात्री प्रेयसीला भेटायला गेलेल्या या प्रियकराला गावकऱ्यांनी रंगेहात पकडले. त्यानंतर जे काही घडले, ते ऐकून तुम्हालाही धक्का बसेल! ...

साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत - Marathi News | Wife's photo appeared on Sadu's status; Husband reacted 'like this' when asked | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत

पत्नीने आपल्या भावाला आणि साडूला बोलावून पतीला बेदम मारहाण केली. मारहाण झालेल्या पतीवर सध्या बेगुसराय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ...

राजा रघुवंशी हत्या प्रकरणात 'या' ५ गोष्टी अजूनही गायब! आरोपींपैकी कोणी केले महत्त्वाचे पुरावे नष्ट? - Marathi News | 'These' 5 things are still missing in the Raja Raghuvanshi murder case! Which of the three accused destroyed important evidence? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजा रघुवंशी हत्या प्रकरणात 'या' ५ गोष्टी अजूनही गायब! आरोपींपैकी कोणी केले महत्त्वाचे पुरावे नष्ट?

मेघालयमध्ये झालेल्या राजा रघुवंशी हत्या प्रकरणाचा तपास अजूनही सुरूच आहे. या प्रकरणात काही नवे धक्कादायक खुलासे होत आहेत. ...

"हात लावशील तर ३५ तुकडे करेन"; मधुचंद्राच्या रात्रीच नवरीने दिली थेट धमकी! म्हणाली... - Marathi News | "If you touch me, I'll cut you into 35 pieces"; Wife gives direct threat on honeymoon night! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"हात लावशील तर ३५ तुकडे करेन"; मधुचंद्राच्या रात्रीच नवरीने दिली थेट धमकी! म्हणाली...

नववधूने नवऱ्याला चाकूचा धाक दाखवत धमकी दिली की, जर त्याने तिला स्पर्श केला, तर ती त्याचे ३५ तुकडे करेल. ...

"आधार कार्ड अपडेट करून येते"; बहाणा सांगून लग्नाच्या १०व्या दिवशी पत्नी झाली फरार! सोबत नवऱ्याचे पैसेही नेले - Marathi News | Wife absconds on 10th day of marriage, giving excuses! She also took husband's money with her | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"आधार कार्ड अपडेट करून येते"; बहाणा सांगून लग्नाच्या १०व्या दिवशी पत्नी झाली फरार! सोबत नवऱ्याचे पैसेही नेले

आधारकार्डमध्ये दुरुस्ती करण्याच्या बहाण्याने ती पतीसोबत बाजारात गेली आणि तिथून पतीला चकमा देऊन पसार झाली. ...