लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पती- जोडीदार

Husband and Wife Relationship

Husband and wife, Latest Marathi News

पती - पत्नी Husband and Wife Relationship- वैवाहिक संबंधातील जोडीदार, नात्यातले प्रश्न आणि सहजीवन याविषयी सर्वकाही.
Read More
5 मुलांची आई 4 मुलांच्या बापासोबत पळाली अन्...! महिलेचा नवरा विकतो वडा पाव, असं जुळलं सूत? - Marathi News | Mother of 5 children eloped with father of 4 children The woman's husband sells vada pav Uttar peaddesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :5 मुलांची आई 4 मुलांच्या बापासोबत पळाली अन्...! महिलेचा नवरा विकतो वडा पाव, असं जुळलं सूत?

घरातून पळून गेलेल्या गीताला एकूण पाच मुले आहेत, यात चार मुली आणि एक मुलगा आहे... ...

पत्नी करतेय छळ तर तुम्हीही करू शकता तक्रार; कायद्याने पतीला काय दिलेत अधिकार? - Marathi News | If your wife is harassing you, you can also file a complaint; what rights does the law give to the husband? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पत्नी करतेय छळ तर तुम्हीही करू शकता तक्रार; कायद्याने पतीला काय दिलेत अधिकार?

२०२१ साली देशात १,६४,०३३ लोकांनी आत्महत्या केल्याचा उल्लेख आहे. त्यात विवाहित पुरुषांची संख्या ८१,०६३ इतकी होती तर विवाहित महिलांची संख्या २८,६८० होती. ...

पतीसमोरच वैष्णवीने प्रियकर मनोजसोबत केलं लग्न, लोकही झाले अवाक्; व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Wife Vaishnavi married her boyfriend Manoj in the tehsil area, her husband watched; people were also speechless | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पतीसमोरच वैष्णवीने प्रियकर मनोजसोबत तहसिल परिसरात केलं लग्न, लोकही झाले अवाक्

काही दिवसांपूर्वी पतीने पत्नीचे तिच्या प्रियकरासोबत लग्न लावून दिल्याची घटना समोर आली होती. तसाच आणखी एक प्रकार समोर आला आहे. ...

पतीची शेवटची घटका; पत्नीच्या लक्षात आल्यावर मारली इंद्रायणीत उडी, 'सख्या'सोबतच संपवला जीवनप्रवास - Marathi News | Husband last moments When his wife noticed he jumped into the Indrayani ending his life journey with his 'friend' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पतीची शेवटची घटका; पत्नीच्या लक्षात आल्यावर मारली इंद्रायणीत उडी, 'सख्या'सोबतच संपवला जीवनप्रवास

पतीचा अंतिम क्षण जवळ आल्याचे समजताच पत्नीने माऊलींचे अखेरचे दर्शन घेऊन संपवला जीवनप्रवास ...

पत्नी झोपेत असताना मारला हातोडा, बेशुद्ध झाल्यानंतर कापला गळा; पतीचा खुलासा, पोलीस हादरले - Marathi News | He hit his wife with a hammer while she was sleeping, then cut her throat after she became unconscious; Husband's revelation, police shocked | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पत्नी झोपेत असताना मारला हातोडा, बेशुद्ध झाल्यानंतर कापला गळा; पतीचा खुलासा, पोलीस हादरले

Noida Engineer Wife Murder: विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशयातून एका व्यक्तीने त्याच्या इंजिनिअर पत्नीची हत्या केली. आरोपीची पोलिसांनी चौकशी केल्यानंतर त्याने सगळा घटनाक्रम सांगितला. ...

अवैध विवाहातून जन्माला आलेल्या मुलालाही मिळणार वडिलांची संपत्ती, उच्च न्यायालयाचा मोठा निकाल - Marathi News | A child born from an illegal marriage will also get his father's property, a major verdict by the orissa High Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अवैध विवाहातून जन्माला आलेल्या मुलालाही मिळणार वडिलांची संपत्ती, उच्च न्यायालयाचा मोठा निकाल

orissa high court ruling says kids from void marriage can inherit fathers property ...

"पप्पा, आईवर संशय घ्यायचे..." आईच्या हत्येनंतर मुलानं पोलिसांसमोर सगळंच सांगितले - Marathi News | Noida Asma murder: "Dad, I suspected my mother..." Son tells police everything after mother's murder | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"पप्पा, आईवर संशय घ्यायचे..." आईच्या हत्येनंतर मुलानं पोलिसांसमोर सगळंच सांगितले

नूरूल्ला इंजिनिअर होता परंतु दीर्घ काळापासून तो ऑफिसला जात नव्हता. घरातून काही काम करायचा पण काय करत होता याची माहिती नाही ...

गर्भपात केल्याप्रकरणात ५ एप्रिलपर्यंत म्हणणे सादर करावे, न्यायालयाचे आदेश - Marathi News | Court orders to submit statement in abortion case by April 5 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गर्भपात केल्याप्रकरणात ५ एप्रिलपर्यंत म्हणणे सादर करावे, न्यायालयाचे आदेश

लैंगिक अत्याचार या प्रकरणात भाजपच्या माजी नगरसेविकेचा मुलगा करण दिलीप नवले याने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. ...