लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पती- जोडीदार

Husband and Wife Relationship, मराठी बातम्या

Husband and wife, Latest Marathi News

पती - पत्नी Husband and Wife Relationship- वैवाहिक संबंधातील जोडीदार, नात्यातले प्रश्न आणि सहजीवन याविषयी सर्वकाही.
Read More
नवऱ्याच्या सिनेमाच्या स्क्रीनिंगला पोहोचली अमृता खानविलकर, हिमांशुच्या 'त्या' कृतीवर खिळल्या नजरा - Marathi News | amruta khanvilkar at kesari veer screening to support husband himanshu malhotra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नवऱ्याच्या सिनेमाच्या स्क्रीनिंगला पोहोचली अमृता खानविलकर, हिमांशुच्या 'त्या' कृतीवर खिळल्या नजरा

राखाडी रंगाच्या साडीत सुंदर दिसली अमृता ...

वैष्णवीच्या बाळ तिसऱ्याच व्यक्तीकडे? कस्पटे कुटुंबियांनी सांगितले निलेश चव्हाण कोण? - Marathi News | Vaishnavi's baby is with a third person? Kaspate family told who Nilesh Chavan is? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वैष्णवीच्या बाळ तिसऱ्याच व्यक्तीकडे? कस्पटे कुटुंबियांनी सांगितले निलेश चव्हाण कोण?

बाळ आणायला गेलो तर तिथे चव्हाण याने आम्हला बंधूकीचा धाक दाखवून तुमचा आणि बाळाचा काही संबंध नाही, अशी धमकी दिली ...

Vaishnavi Hagawane Death Case: वैष्णवीला न्याय देण्यासाठी पाठपुरावा करणार; महिला आयोगाने घेतली दखल  - Marathi News | Will follow up to provide justice to Vaishnavi hagwane Women Commission takes note | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वैष्णवीला न्याय देण्यासाठी पाठपुरावा करणार; महिला आयोगाने घेतली दखल 

Vaishnavi Hagawane Death Case महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने बावधन पोलिसांना तत्काळ चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत ...

मानवतेला काळीमा फासणारी घटना! वैष्णवी यांना न्याय मिळालाच पाहिजे; राष्ट्रवादीची ठाम भूमिका - Marathi News | An incident that casts a shadow over humanity! Vaishnavi must get justice; Nationalist's firm stand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मानवतेला काळीमा फासणारी घटना! वैष्णवी यांना न्याय मिळालाच पाहिजे; राष्ट्रवादीची ठाम भूमिका

हे प्रकरण केवळ कौटुंबिक नसून सामाजिक भान विसरणाऱ्या प्रवृत्तींविरुद्धचा लढा आहे ...

Yavatmal: पतीला ज्यूसमधून दिले विष, विद्यार्थ्यांच्या मदतीने जाळला मृतदेह; मुख्याध्यापिकेने बनवला होता 'यूपीएससी मिशन २०३०' ग्रुप - Marathi News | Yavatmal: Husband was poisoned through juice, body was burnt with the help of students; Principal had formed 'UPSC Mission 2030' group | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :यवतमाळ हादरले! मुख्याध्यापक पत्नीने केली पतीची हत्या, विद्यार्थ्यांच्याच मदतीने जाळला मृतदेह

शंतनू देशमुख हत्या प्रकरणात खळबळजनक खुलासा. पत्नीने पाच दिवस पोलिसांना गुंगारा दिला. पण, अखेर पोलिसांनी तपास करत मुख्याध्यापिकेला बेड्या ठोकल्या. ...

पत्नी व्यभिचारी असल्यास तिला पोटगी मागण्याचा हक्क उरत नाही : उच्च न्यायालय - Marathi News | If a wife is an adulterer, she has no right to ask for alimony says High Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पत्नी व्यभिचारी असल्यास तिला पोटगी मागण्याचा हक्क उरत नाही : उच्च न्यायालय

एका महिलेने घटस्फोटित पतीकडून जास्त पोटगी मिळावी यासाठी केलेली पुनर्विलोकन याचिका फेटाळून लावताना हा आदेश दिला. तसेच कुटुंब न्यायालयाने पोटगी देण्याचा दिलेला आदेशही रद्द केला. ...

६ वर्षांपासून पती-पत्नीची न्यायालयीन लढाई; अखेर मुलगी वडिलांना भेटली, डोळ्यात अश्रू तरळले - Marathi News | Husband and wife's legal battle for 6 years; daughter finally meets father, tears well up in eyes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :६ वर्षांपासून पती-पत्नीची न्यायालयीन लढाई; अखेर मुलगी वडिलांना भेटली, डोळ्यात अश्रू तरळले

विवाह २०१४ मध्ये झाला, सुरुवातीला त्यांचा संसार सुरळीत सुरू होता, २०१९ साली दोघांना एक गोंडस मुलगी झाली, त्यानंतर दोघात वाद सुरू झाले ...

आजरा तालुक्यात दरोडेखोरांच्या हल्ल्यात पत्नी ठार, पती जखमी; कोल्हापुराच्या मडिलगे येथील घटना - Marathi News | Wife killed, husband injured in robbery attack in Ajra taluka in Madilge Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आजरा तालुक्यात दरोडेखोरांच्या हल्ल्यात पत्नी ठार, पती जखमी; कोल्हापुरामधील घटना

माजी उपसरपंच सुशांत गुरव यांच्या घरावर दरोडा ...