लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पती- जोडीदार

Husband and Wife Relationship, मराठी बातम्या

Husband and wife, Latest Marathi News

पती - पत्नी Husband and Wife Relationship- वैवाहिक संबंधातील जोडीदार, नात्यातले प्रश्न आणि सहजीवन याविषयी सर्वकाही.
Read More
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ! - Marathi News | There is no relief for Sonam and Raj Kushwaha, the court extends their police custody! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!

सोनम रघुवंशी आणि राज कुशवाहा यांना २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे तर इतर आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. ...

मुलीच्या होणाऱ्या नवऱ्यासोबतच जुळलं सूत अन् झाली फरार, आता सपना देवी कुठे? - Marathi News | The girl's future husband got involved with her and she absconded, where is Sapna Devi now? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुलीच्या होणाऱ्या नवऱ्यासोबतच जुळलं सूत अन् झाली फरार, आता सपना देवी कुठे?

Sapna Devi and Rahul: ज्या मुलासोबत मुलीचं लग्न ठरलं, त्याचं मुलावर सासूचा जीव जडला. त्यानंतर दोघेही फरार झाले. देशभरात दोघांच्या लव्हस्टोरीची चर्चा झाली. जावयासोबत फरार झालेली सासू आता काय करतेय? ...

१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती! - Marathi News | Will 10 rupee note change entire story of Raja Raghuvanshi case The story of the Raja Raghuvanshi case? 'This' person is caught in the circle of suspicion! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी?

सोनम रघुवंशीचा प्रियकर राज कुशवाहा याच्या मोबाईलमध्ये पोलिसांना फाटलेल्या जुन्या १० रुपयांच्या नोटांचे फोटो सापडले आहेत. ...

"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO  - Marathi News | sonam raghuvanshi raja raghuvanshi viral video and the anchor said jokingly it turned out to be true Watch the full VIDEO | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 

रे तर, अँकर हे सर्व गमतीत बोलत होता. मात्र, त्याचे हे गमतीत बोललेले खरे होईल, असा कुणी विचारही केला नसेल....! ...

राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं?  - Marathi News | Sonam was going to marry 'this' person, not Raja Raghuvanshi, they matched even 25 points! Then why did the relationship break? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 

मेघालयमधील शिलाँग येथे घडलेल्या राजा रघुवंशी हत्याकांडाचे गूढ आता उलगडले आहे. आता सोनमबद्दल एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...

'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या? - Marathi News | alwar Murder news 'Mommy opened the door, Kashi uncle came and...'; 9-year-old boy tells how his father was murdered? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?

Rajasthan Murder News: राजा रघुवंशी हत्या प्रकरणासारखी एक घटना समोर आली आहे. या घटनेत पत्नीने घरीच प्रियकराला बोलवून घेतले. त्यानंतर सुपारी दिलेल्या आरोपींच्या मदतीने पतीला संपवले.  ...

पती, सासरच्या लोकांवर निराधार लैंगिक आरोप करणे हे मानसिक क्रौर्य: उच्च न्यायालय - Marathi News | Madras High Court Making baseless sexual accusations against husbands and in-laws is mental cruelty | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पती, सासरच्या लोकांवर निराधार लैंगिक आरोप करणे हे मानसिक क्रौर्य: उच्च न्यायालय

पती आणि सासरच्या लोकांवर निराधार लैंगिक आरोप करणे मानहानी आहेच, शिवाय... ...

"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का! - Marathi News | "No one is home, you come"; mother of two calls boyfriend, but what happens next will shock you! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!

एका विवाहित महिलेने तिचा पती घरात नसताना प्रियकराला घरी बोलावले. मात्र, ही भेट प्रियकरासाठी खूपच महागात पडली. ...