CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Husband and Wife Relationship, मराठी बातम्या FOLLOW Husband and wife, Latest Marathi News पती - पत्नी Husband and Wife Relationship- वैवाहिक संबंधातील जोडीदार, नात्यातले प्रश्न आणि सहजीवन याविषयी सर्वकाही. Read More
तिसरं लग्न करण्याच्या हव्यासापोटी एक महिलेने बॉयफ्रेंडसोबत मिळून असं काही केलं की ती थेट तुरुंगात गेली. ...
Supreme Court on extramarital affair : 'आपण त्याच्या बोलावण्यावरून वारंवार जात का होतात? विवाहित असताना परपुरुषाशी शारीरिक संबंध ठेवणे, हा गुन्हा आहे, हे आपल्याला चांगले माहित होते.' ...
दोन मुलांच्या या आईने तिच्यापेक्षा तब्बल २० वर्षांनी लहान असलेल्या प्रियकराशी लग्न केले. हे कळताच नवऱ्याच्या पायाखालची जमीनच सरकली. ...
Crime Jharkhand : रात्री उशिरा मजुरी करून घरी परतलेल्या पतीने आपल्या पत्नीला साडूसोबत आक्षेपार्ह स्थितीत पाहिले अन्... ...
Marathi Crime News: आपले दुसऱ्या व्यक्तीसोबत असलेले प्रेमसंबंध मुलगी सगळ्यांना सांगेन आणि भांडाफोड होईल... या भीतीपोटी एका महिलेने पोटच्या पाच वर्षाच्या मुलीची हत्या केली. ...
Crime News : आसामच्या गुवाहाटीमध्ये एका पत्नीने आपल्या पतीची हत्या तर केलीच, पण त्याचा मृतदेह तिने आपल्याच बेडरूममध्ये पुरला. ...
Crime Delhi : ही महिला गेल्या तीन वर्षांपासून शेजारी राहणाऱ्या २४ वर्षीय अर्जुन नावाच्या अविवाहित तरुणाच्या प्रेमात होती. ...
Crime Telangana : एका शोरूम व्यवस्थापकाची सुनियोजित हत्या करून, तो अपघात असल्याचा देखावा देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. ...