लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पती- जोडीदार

Husband and Wife Relationship, मराठी बातम्या

Husband and wife, Latest Marathi News

पती - पत्नी Husband and Wife Relationship- वैवाहिक संबंधातील जोडीदार, नात्यातले प्रश्न आणि सहजीवन याविषयी सर्वकाही.
Read More
होणारा नवरा पसंत नव्हता; नवरीने दिली दीड लाखांची सुपारी, यवत पोलिसांनी उघडकीस आणला कट - Marathi News | The future husband was not liked; the wife gave a betel nut of 1.5 lakh, the Yavat police exposed the conspiracy | Latest pune News at Lokmat.com

पुणे :होणारा नवरा पसंत नव्हता; नवरीने दिली दीड लाखांची सुपारी, यवत पोलिसांनी उघडकीस आणला कट

दोघांचे प्री-वेडिंग शूट झाल्यानंतर दौंडमध्ये काही जणांनी नवऱ्याला अडवून मारहाण केली होती ...

मंगळसुत्र, दागिने, मुलीची चैन घेऊन या, मंतरून देतो, भोंदूने लावला साडेतीन लाखांचा गंडा - Marathi News | Bring the mangalsutra jewelry and the girl chain I will give it to you by chanting the fraudster has cheated you of three and a half lakhs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मंगळसुत्र, दागिने, मुलीची चैन घेऊन या, मंतरून देतो, भोंदूने लावला साडेतीन लाखांचा गंडा

भोंदूबाबाच्या सांगण्यावरून पतीचे दारूचे व्यसन सुटल्याने त्याच्यावर महिलेचा विश्वास बसला होता ...

'माझ्या पत्नीचे 4 बॉयफ्रेंड; मलाही मारुन ड्रममध्ये टाकतील', पतीने मुख्यमंत्र्यांकडे मागितली मदत - Marathi News | 'My wife has 4 boyfriends; ...they will kill me', husband appeals to the Chief Minister for help | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'माझ्या पत्नीचे 4 बॉयफ्रेंड; मलाही मारुन ड्रममध्ये टाकतील', पतीने मुख्यमंत्र्यांकडे मागितली मदत

उत्तर प्रदेशातील मेरठ हत्याकांडाची सध्या देशभर चर्चा सुरू आहे. ...

प्रेमविवाह केला अन् दोन महिन्यांनी पत्नीचा गळाच चिरला, मक्याच्या शेतामध्ये फेकला मृतदेह - Marathi News | He married for love and after two months, he slit his wife's throat and threw her body in a corn field. | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रेमविवाह केला अन् दोन महिन्यांनी पत्नीचा गळाच चिरला, मक्याच्या शेतामध्ये फेकला मृतदेह

Crime News: एकमेकांवर प्रेम जडलं. नंतर दोघांनी प्रेमविवाह करून संसार सुरू केला. पण, अचानक वाद झाला अन् प्रेमाचा भयंकर शेवट झाला. ...

तुला मुलबाळ करुन दे! पतीच्या सांगण्यावरून मित्राचा मेसेज, धक्कादायक प्रकाराने पत्नीची पोलिसात धाव - Marathi News | Let me give you a child Friend molests wife via text message on husband request | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तुला मुलबाळ करुन दे! पतीच्या सांगण्यावरून मित्राचा मेसेज, धक्कादायक प्रकाराने पत्नीची पोलिसात धाव

पतीच्या मित्राला त्याने घरी आणल्यावर पत्नीचा विनयभंग करून जवळीक साधण्याचा प्रयत्न केला होता ...

पत्नीने पतीला आत्महत्येची धमकी देणे, आई-वडिलांना घराबाहेर काढणे ही गंभीर क्रूरता -उच्च न्यायालय - Marathi News | Wife threatening husband with suicide, throwing parents out of house is serious cruelty - High Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पत्नीने पतीला आत्महत्येची धमकी देणे, आई-वडिलांना घराबाहेर काढणे ही गंभीर क्रूरता -उच्च न्यायालय

Husband Wife Fight Problem: उच्च न्यायालयात एक प्रकरण आले होते. या प्रकरणाच्या सुनावणीनंतर न्यायालयाने गंभीर निरीक्षणे नोंदवत घटस्फोट मंजूर केला.  ...

झोपेतून लेट उठला म्हणून पतीच्या डोक्यात विट मारली; तुकडे करून ड्रममध्ये भरेन अशी दिली धमकी - Marathi News | In Meerut, Wife hit Husband with a brick on his head for waking up late; threatened to chop it into pieces and stuff it into a drum | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :झोपेतून लेट उठला म्हणून पतीच्या डोक्यात विट मारली; तुकडे करून ड्रममध्ये भरेन अशी दिली धमकी

रविवारी जेव्हा पती दारू पिऊन घरी पोहचला तेव्हा पती-पत्नीत वाद झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी पती खूप उशीर झोपून होता. ...

नवरे राहतील, बायकांनी देश सोडावा! नव्या सरकारचा अजब नियम, नागरिक भलतेच संतापले - Marathi News | Husbands will stay wives should leave the country The new government has strange rule citizens angry | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नवरे राहतील, बायकांनी देश सोडावा! नव्या सरकारचा अजब नियम, नागरिक भलतेच संतापले

नवीन सरकार सत्तेवर आलं की जुन्या सरकारचे नियम बदलायचे किंवा रद्द करायचे, त्याच्या अगदी विपरीत निर्णय घ्यायचे, असे प्रकार संपूर्ण जगभरातच चालतात. ...